शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: तब्बल दीड महिन्याच्या घोळानंतर अखेरीस नाशिकच्या (Nashik Lok Sabha Constituency) जागेचा तिढा महायुतीने सोडवला असून शिंदे सेनेचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नाशिक लोकसभेची जागा परंपरेप्रमाणे यंदाही शिवसेनेकडेच राहणार असून दुपारपर्यंत ती बातमी नाशिककरांना समजेल असे स्पष्टीकरण पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. ...
Thane Loksabha Naresh Mhaske news: ठाणे लोकसभा मतदारसंघात एकीकडे उद्धव ठाकरेंचे उमेदवार खासदार राजन विचारे यांनी प्रचाराची एक फेरी पूर्ण केलेली असताना आता कुठे शिंदेंनी आपला उमेदवार जाहीर केला आहे. ...