शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
खारदांड्यात महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेव्हा ठाकरे गटाचे शाखाप्रमुख चिंतामणी निवटे यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. ...
Rajan Vichare Press Conference Naresh Mhaske, Lok Sabha Election 2024: "अडीच वर्षे कोरोना असताना नरेश म्हस्के कुठे होते?" असा सवालही राजन विचारेंनी केला. ...
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांसाठी प्रचारसभा जोरदार सुरू आहेत. प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात आहेत. ठाण्यात महायुतीने शिवसेनेच्या नरेश मस्के यांना उमेदवारी दिली आहे. ...
ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाचे संजय दिना पाटील हे उमेदवार आहे. मात्र घाटकोपरमध्ये गुजराती बहुल भागात त्यांना प्रचार करण्यास थांबवलं असा प्रकार समोर आला आहे. ...
Nashik Loksabha Election - नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी अखेर उबाठा गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. ...