शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
loksabha Election Result - लोकसभा निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंनी बैठका सुरू केल्या आहेत. आज शिवसेना भवनात आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. ...
आपले प्रश्न आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करू शकणारा एकमेव नेता म्हणून मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले. त्याचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला असं बोललं जातं. ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ७ जागा जिंकल्या तर ठाकरेंनी ९ जागांवर विजय संपादन केला. आता या दोन्ही शिवसेनेने एकत्र यावं अशा भावना काही शिवसैनिकांनी बॅनरद्वारे व्यक्त केल्या आहेत. ...
Narendra Modi Oath Ceremony : नुकत्याच झालेल्या लोकसबा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेलली. मोदींच्या मंत्रििमंडळात महाराष्ट्रातील सहा नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यांची थोडक् ...
loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असून त्यात शिवसेनेच्या वाट्यालाही मंत्रिपद येणार आहे. त्यात श्रीकांत शिंदे यांचं नाव आघाडीवर आहे. ...