लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena)

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला...; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Eknath Shinde criticism of Uddhav Thackeray from the face of Chief Ministership face for Maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मित्रपक्षांनाही जो चेहरा नकोसा झालाय, त्याला...; CM शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला

गरिबांच्या तोंडचा घास पळवणाऱ्यांना तुम्ही उभं करणार का? असा सवालही एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला.  ...

महाराष्ट्र बंद निर्णयावर संजय राऊतांचे विधान; शिंदे गटाची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी - Marathi News | uday samant demand over sanjay raut statement on mumbai high court decision on maharashtra bandh and supreme should take action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र बंद निर्णयावर संजय राऊतांचे विधान; शिंदे गटाची सुप्रीम कोर्टाकडे मोठी मागणी

Shiv Sena Shinde Group Vs Sanjay Raut: विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठले आहे. विरोधक बदलापूर घटनेचे राजकारण करत आहेत, अशी टीका करण्यात आली आहे. ...

भर पावसात काळ्या फिती लावून ठाकरे कुटुंब आंदोलनात; उद्धव ठाकरेंची महायुतीवर बोचरी टीका - Marathi News | uddhav thackeray slams mahayuti govt over badlapur school case protest at shiv sena bhavan in heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भर पावसात काळ्या फिती लावून ठाकरे कुटुंब आंदोलनात; उद्धव ठाकरेंची महायुतीवर बोचरी टीका

Shiv Sena Uddhav Thackeray Group: आपल्या बहिणीची सुरक्षा करावीच लागेल. या सरकारला घालवावे लागेल, असे सांगत उद्धव ठाकरेंनी भर पावसात उपस्थितांना संबोधित करत महायुतीवर टीकास्त्र सोडले. ...

Priyanka Chaturvedi : "गेल्या १० दिवसांत १२..."; बदलापूर घटनेवरून प्रियंका चतुर्वेदींनी सरकारला धरलं धारेवर - Marathi News | Badlapur Case Priyanka Chaturvedi attack maharashtra government talks about shakti law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गेल्या १० दिवसांत १२..."; बदलापूर घटनेवरून प्रियंका चतुर्वेदींनी सरकारला धरलं धारेवर

Badlapur Case And Priyanka Chaturvedi : प्रियंका चतुर्वेदी यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली - Marathi News | raj thackeray reaction over will the mns give candidate against aaditya thackeray and how many voters from worli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? वरळीत मनसेची किती मते? राज ठाकरेंनी आकडेवारीच दिली

Raj Thackeray PC News: वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यासाठी मनसेने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला - Marathi News | Shindesena-BJP dispute escalated in Ratnagiri district There is a possibility of a change in politics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत महायुतीमध्ये बेबनाव, राजकारणाची दिशा बिघडली; शिंदेसेना-भाजपमध्ये वाद विकोपाला

महाविकास आघाडीचा रस्ता मोकळा हाेतोय ...

“विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद, लोकलसह बससेवाही बंद ठेवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन - Marathi News | uddhav thackeray appeal to join maharashtra band for badlapur school case and shut down mumbai local train and bus service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद, लोकलसह बससेवाही बंद ठेवा”; उद्धव ठाकरेंचे आवाहन

Uddhav Thackeray PC News: सरकार अकार्यक्षम असले तरी जनतेला सक्षम व्हावे लागते. या बंदचा फज्जा उडवू नका, नाही तर जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. ...

सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष - Marathi News | The political situation in Kolhapur district worsened due to the resignation and role of the leader in the MahaYuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सत्तारूढ महायुतीला कोल्हापूर जिल्ह्यात धक्क्यांवर धक्के, ‘बी’ प्लॅन काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

भाजपची अवस्था ‘धोबी का..’ ...