शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Sandipan Bhumare: संदीपान भुमरेंना उमेदवारी देण्यास भाजपाचा विरोध होता. यामुळे औरंगाबाद मतदारसंघातून शिवसेनेला उमेदवार जाहीर करण्यास अडचणी येत होत्या. अशातच भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपविली होती. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. ...
Sanjay Raut Ajit Pawar : लोकसभा निवडणुकांचा प्रचार जोरदार सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान २५ एप्रिल रोजी होणार आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. ...