शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Nashik Lok sabha: एकीकडे सांगलीची जागा काँग्रेसच्या नेत्यांनी बंड केल्याने धोक्यात आलेली असताना दुसरीकडे नाशिकमध्येही ठाकरे गटात बंडाचे वारे सुरु झाले आहेत. ...
Maharashtra lok sabha election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आज सहा उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये विविध पक्षांच्या पाच उमेदवारांनी तर एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. तर आज पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: आज आदित्य ठाकरे यांचा डोंबिवली दौरा आटोपतो न आटोपतो तोच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ...
loksabha Election - मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून महायुतीकडून रवींद्र वायकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांचा सामना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याशी होणार आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील दोन टप्प्यांमधील मतदान आटोपल्यानंतरही महायुतीचे काही जागांवरील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. दरम्यान, यातील काही जागा आता शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेल्याची माहिती समोर ...
शेवाळे यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद केले होते. मात्र, मागील पाच वर्षांत त्यांच्याकडील मालमत्तांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ...