लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शिवसेना

शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या

Shiv sena, Latest Marathi News

शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.
Read More
काँग्रेस विश्वासघातकी, महाविकास आघाडी नको; उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी - Marathi News | Sangli district does not want Maha Vikas alliance with Congress, district chief Sanjay Vibhute demands Uddhav Thackeray, target on MP Vishal Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस विश्वासघातकी, महाविकास आघाडी नको; उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी

सांगलीत काँग्रेसकडून विश्वासघाताचं राजकारण, महाविकास आघाडी नको, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी ...

रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी - Marathi News | Accusation between Shiv Sena leader Ramdas Kadam and BJP Minister Ravindra Chavan over Mumbai-Goa highway work | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रवींद्र चव्हाण कुचकामी तर रामदास कदम अडाणी; शिवसेना-भाजपा नेत्यांमध्ये खडाजंगी

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून भाजपा-शिवसेनेत चांगलीत जुंपली असून रामदास कदम यांना रवींद्र चव्हाणांनी सडेतोड उत्तर दिले आहे.  ...

'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis criticized the opposition over the Chief Minister's beloved sister scheme | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, ते कधीच काही देत नाहीत'; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना डिवचलं

Devendra Fadnavis: राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, या योजनेच्या लाभार्थी सोहळ्याचे आयोजन आज साताऱ्यात करण्यात आले होते. ...

महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray betrayed first in Maharashtra; A direct target of CM Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सर्वात आधी उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला; CM एकनाथ शिंदेंचा थेट निशाणा

शरद पवारांनी स्वत: त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांना राज्याची परिस्थिती माहिती असावी. घरात बसून राज्य करू शकत नाही हे त्यांनी पुस्तकात लिहिलं आहे असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले. ...

खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा - Marathi News | MP Vishal Patil shock to Uddhav Thackeray; Support for Eknath Shinde's Shiv sena candidate Suhas Babar at Khanapur constituency | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार विशाल पाटलांचा उद्धव ठाकरेंना दे धक्का; एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा

सांगलीत पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध विशाल पाटील असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.  ...

"बांगलादेशाच्या विषयावरुन उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावं"; संभाजी भिडेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Uddhav Thackeray doesn't talk about Bangladesh, let him talk says Sambhaji Bhide | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :"बांगलादेशाच्या विषयावरुन उद्धव ठाकरे बोलत नाहीत, त्यांनी बोलावं"; संभाजी भिडेंनी स्पष्टच सांगितलं

आज सांगलीत संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी राज्यातील काही मुद्द्यावर भाष्य केले.  ...

सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी! - Marathi News | editorial Political talk has increased in state, this is the beginning of election! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सारांश : राजकीय गलबला वाढला, हीच निवडणुकीची नांदी!

नेत्यांच्या दौऱ्यातुन पक्षीय सक्रियता, लोकहिताच्या मुद्यांवर श्रेयवाद रंगण्याची चिन्हे ...

विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल कनाल यांच्यावर CM एकनाथ शिंदेंची नवी जबाबदारी - Marathi News | CM Eknath Shinde new responsibility on Rahul Kanal before assembly elections as Shiv sena Social Media State head | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीपूर्वी राहुल कनाल यांच्यावर CM एकनाथ शिंदेंची नवी जबाबदारी

आदित्य ठाकरेंच्या जुन्या मित्रावर एकनाथ शिंदेंनी सोपवली जबाबदारी, विधानसभा निवडणुकीत करणार कामगिरी? ...