शिवसेना (News On Shiv Sena), मराठी बातम्या FOLLOW Shiv sena, Latest Marathi News शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
आमचे सरकार हे आता ‘लाडके सरकार’ झाले आहे. मात्र विरोधक केवळ टीका आणि आरोप करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ...
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील ओरस हे त्यांचे मूळ गाव आहे. मुंबईतील अंधेरी पूर्व येथे सीताराम दळवी यांचे अखेरपर्यंत वास्तव्यास होते. ...
शिंदेसेनेचे प्रवक्ते आ. संजय शिरसाट यांनी ठाकरे सेनेवर टीका करत निष्ठावंतांना देखील डिवचले. ...
मंडणगड : भाजपा महायुतीतील सर्वच घटक पक्ष व महायुतीचा सन्मान करते; परंतु लोकसभेच्या निवडणुकीतील दापोली मतदारसंघातील साडेआठ हजार मतांची ... ...
दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच; पालिकेने दिली परवानगी ...
Geeta Gawli : गीता गवळी या मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...
सिल्लोडमध्ये भाजपचे स्थानिक पदाधिकारी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोध करत आहेत ...
घटक पक्षातील नेत्यांनी फिरविली पाठ ...