lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेवगाव

शेवगाव

Shevgaon, Latest Marathi News

शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन - Marathi News | Chakkajam agitation of CPI (M) at Shevgaon | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :शेवगाव येथे भाकपचे चक्काजाम आंदोलन

नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलन पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दुपारी एकच्या सुमारास अखिल भारतीय किसान सभा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, संभाजी ब्रिगेड, प्रहार जनशक्ती मंच आदी संघटनाच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात ...

धक्कादायक : मुंडके नसलेले दोन मृतदेह आढळले; पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण - Marathi News | Shocking: Two headless bodies found; Police called the dog squad | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :धक्कादायक : मुंडके नसलेले दोन मृतदेह आढळले; पोलिसांनी श्वान पथकाला केले पाचारण

शेवगाव शहरातील आयटीआय शेजारील मोकळ्या जागेत एका ६० वषीर्य महिलेचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे या मृतदेहांचे मुंडकेच कोणीतरी कापून घेऊन गेले आहे. याच ठिकाणी एका १५ वर्ष मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. ...

कापूस खरेदी केंद्रावर मापात तफावत; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार - Marathi News | Differences in measurements at cotton shopping centers; The farmer lodged a complaint with the police | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :कापूस खरेदी केंद्रावर मापात तफावत; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार

शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील एका शेतकऱ्याने आपला कापूस फेडरेशनच्या अमरापूर येथील खरेदी केंद्रावर विक्रीसाठी नेला. यावेळी येथील वजन काट्यावर रिकाम्या टेम्पोच्या वजनात तफावत आढळल्याने यात आपली फसवणूक केल्याची लेखी तक्रार संबंधित शेतकऱ्याने तहसीलदार व ...

साईडपट्ट्याअभावी मालट्रक उलटला; दोन जण जखमी - Marathi News | The truck overturned due to lack of sidebars; Two were injured | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :साईडपट्ट्याअभावी मालट्रक उलटला; दोन जण जखमी

शेवगाव-गेवराई मार्गावरील ठाकूर पिंपळगाव (ता. शेवगाव) येथे शुक्रवारी (दि.२२) दुपारी एकच्या सुमारास कर्नाटक राज्यातून शेवगावकडे जाणारा मालट्रक उलटला. शेवगावमार्गे येणाऱ्या बसने हुलकावणी दिल्याने ट्रक रस्त्याच्या खाली घेताना खचलेल्या साईडपट्ट्यावरून घसर ...

पाचशे डॉलरसह आठ तोळे सोने लांबविले; चोरटे सीसीटिव्हीत कैद - Marathi News | Extended eight weights of gold with five hundred dollars R; Captured on stolen CCTV | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :पाचशे डॉलरसह आठ तोळे सोने लांबविले; चोरटे सीसीटिव्हीत कैद

शेवगाव-गेवराई मार्गावरील चापडगाव येथील मध्यवस्तीत चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीचा लोखंडी दरवाजा तोडून साडेआठ तोळे सोन्याचे दागिने, ५०० परकीय डाॅलरसह रोख ८० हजार रुपये लंपास केले. ही घटना मंगळवारी (दि.१९) पहाटे दीड वाजण्याच्या दरम्यान घ ...

एसटी व दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जखमी - Marathi News | One killed in ST and two-wheeler accident; One injured | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :एसटी व दुचाकीच्या अपघातात एक ठार; एक जखमी

नगर रोडवरील निकाळजेवस्ती येथे एस.टी .बस व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.  ...

श्रीराम मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी; धर्मादाय उपआयुक्तांकडे तक्रार - Marathi News | Demand dismissal of Shriram Temple Trust; Complaint to Charity Deputy Commissioner | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :श्रीराम मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी; धर्मादाय उपआयुक्तांकडे तक्रार

शेवगाव येथील श्रीराम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांनी देवस्थानला इनाम म्हणून मिळालेल्या ३१ एकर भूखंडाचे बेकायदा भाडेकरार केल्याचे सिद्ध झाल्याने हे विश्वस्त मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी सय्यद आयुब बशीर या नागरिकाने धर्मादाय उपआयुक्त यांचेकडे केली आहे. ...

माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन - Marathi News | Former Speaker Dr. TK Purnale passes away | Latest ahmadnagar News at Lokmat.com

अहमदनगर :माजी सभापती डॉ.टी.के.पुरनाळे यांचे निधन

शेवगाव येथील ज्येष्ठ नेते डॉ.त्र्यंबक काशिनाथ पुरनाळे यांचे गुरुवारी (दि.२९ आॅक्टोबर ) सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.  ...