लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेहनाझ गिल

शेहनाझ गिल

Shehnaaz gill, Latest Marathi News

शहनाझ ही प्रसिद्ध गायक, मॉडेल आणि अभिनेत्री असून तिचे अनेक सिंगल्स रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहेत. 
Read More
"सिनेमांमध्ये माझा वापर साहित्यासारखा केला गेला...", शहनाज गिलने व्यक्त केली खंत - Marathi News | "I was used like props in movies...", Shehnaaz Gill expressed regret | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमांमध्ये माझा वापर साहित्यासारखा केला गेला...", शहनाज गिलने व्यक्त केली खंत

Shehnaaz Gill : अभिनेत्री शहनाज गिल हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, चित्रपटांमध्ये तिचा वापर एका सजावटीच्या वस्तूसारखा केला जात आहे. तिला चांगल्या कथा मिळत नसल्याचेही तिने सांगितले. ...

क्रिकेटर शुभमन गिल अन् शहनाज गिल यांचे आहेत कौटुंबिक संबंध? 'त्या' चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन - Marathi News | actress shehnaaz gill rection on connection with cricketer shubhaman gill says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्रिकेटर शुभमन गिल अन् शहनाज गिल यांचे आहेत कौटुंबिक संबंध? 'त्या' चर्चांवर अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

क्रिकेटर शुभमन गिल अन् शहनाज गिलचं आहे कौटुंबिक कनेक्शन! 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली... ...

शहनाज गिलने सलमान खानच्या फार्महाउसवरील पार्टीबाबत केला खुलासा, म्हणाली - "तिथे एका वेगळ्या प्रकारचा..." - Marathi News | Shahnaaz Gill reveals about the party at Salman Khan's farmhouse, says - ''There was a different kind of...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलने सलमान खानच्या फार्महाउसवरील पार्टीबाबत केला खुलासा, म्हणाली - "तिथे एका वेगळ्या प्रकारचा..."

Salman Khan And Shehnaaz Gill : सलमान खान त्याच्या फार्महाऊसवर होणाऱ्या पार्टीमुळे सगळीकडे चर्चेत येत असतो. नुकत्याच एका मुलाखती शहनाज गिलने फार्महाऊसवर होणाऱ्या पार्टीबाबत खुलासा केला आहे. ...

"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक - Marathi News | shehnaaz gill reveals she lost her innocence after death of siddharth shukla actress saying she became mature now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक

२०२१ साली सिद्धार्थचं अचानक हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. यानंतर शहनाज अक्षरश: कोसळली. नुकतंच ती सिद्धार्थच्या आठवणीत भावुक झाली आहे. ...

शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल - Marathi News | Shehnaaz Gill Brother Bigg Boss 19 Contestant Shehbaz Badesha Girlfriend Photos Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड कोण? फोटो झाले व्हायरल

शहनाझ गिलचा भाऊ शेहबाजची गर्लफ्रेंड चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

शहनाज गिलनं एग्ज फ्रिजिंगसंदर्भात केलं मोठं विधान, आई बनण्याबद्दल म्हणाली -"सध्या वेळ नाही..." - Marathi News | Shehnaaz Gill made a big statement regarding egg freezing, said about becoming a mother - ''There is no time right now...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिलनं एग्ज फ्रिजिंगसंदर्भात केलं मोठं विधान, आई बनण्याबद्दल म्हणाली -"सध्या वेळ नाही..."

Shehnaaz Gill : 'बिग बॉस १३'ची स्पर्धक शहनाज गिल हिने सांगितलं की, ''भविष्यात तिला आई व्हायचं आहे, पण सध्या तिच्याकडे वेळ नाही.'' ...

अजूनही सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझ गिल? लग्नाच्या प्रश्नावर म्हणाली... - Marathi News | Shehnaaz Gill Opens Up On Marriage | Sidharth Shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजूनही सिद्धार्थच्या आठवणीत शहनाझ गिल? लग्नाच्या प्रश्नावर म्हणाली...

शहनाझ 'इक कुडी' या पंजाबी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  ...

विराट कोहली पितो 'ते'च महागडं पाणी पिते शहनाझ गिल, किंमत ऐकून थक्क व्हाल! - Marathi News | Shehnaaz Gill Drinks Black Alkaline Water Like Virat Kohali Worth 600 Per Bottle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराट कोहली पितो 'ते'च महागडं पाणी पिते शहनाझ गिल, किंमत ऐकून थक्क व्हाल!

शहनाझने अलीकडेच एका मुलाखतीत या पाण्याबद्दलचा तिचा अनुभव सांगितला. ...