लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो

Share market, Latest Marathi News

Adani Group ला मोठा फटका; ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान! - Marathi News | gautam adani net worth huge decline adani group shares fall continue on fifth consecutive day | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group ला मोठा फटका; ५ दिवसांत गुंतवणूकदारांचे २ लाख कोटींचे नुकसान!

Adani Group च्या शेअर्स घसरणीमुळे सलग पाच सत्रात गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान झाले असल्याचे सांगितले जात आहे. ...

Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी - Marathi News | Gautam Adani loses over Rs 97000 crore this week more than anybody else share market adani enterprises | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gautam Adani News: अदानींना सलग चौथ्या दिवशी झटका; गमावले ९८ हजार कोटी

Adani Share Price : सोमवारपासून अदानी समुहाच्या शेअर्समध्ये होतेय घसरण. चार दिवसांत अदानींच्या नेटवर्थमध्ये झाली १३.२ अब्ज डॉलर्सची घसरण. ...

संकटात संधी! घरबसल्या झाले १ लाखाचे १० लाख; ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचा भरघोस नफा - Marathi News | godawari power stock has increased by 896 per cent in the last one year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :संकटात संधी! घरबसल्या झाले १ लाखाचे १० लाख; ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदारांचा भरघोस नफा

केवळ एका वर्षात या कंपनीचा स्टॉक ८९६ टक्क्यांनी वाढला आहे. ...

Gold Rate Today: खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर... - Marathi News | Gold Rate Today Big fall in gold prices 17 june 2021 latest rates here | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Gold Rate Today: खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवे दर...

सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी खूशखबर आहे. कारण सोन्याच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. जाणून घेऊयात लेटेस्ट दर.... ...

Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का; अवघ्या तासाभरात ७३,००० कोटींचे नुकसान - Marathi News | adani group gautam adani loss 10 billion within one hour as stocks fall sharply on monday | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का; अवघ्या तासाभरात ७३,००० कोटींचे नुकसान

Adani Group: गौतम अदानी यांना तासाभरात ७३,००० कोटींचे नुकसान सहन करावे लागले आहे. ...

Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार - Marathi News | adani wilmar prepares to launch IPO to raise capital in current financial year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani समूहात गुंतवणुकीची संधी; ‘या’ कंपनीचा येणार IPO, ७ हजार कोटी उभारणार

तेजीच्या लाटेचा फायदा करून घेण्यासाठी Adani समूह आणखी एक IPO आणण्याच्या तयारीला लागला आहे. ...

२०२१ या वर्षात Gautam Adani यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ, समुहाच्या शेअर्समध्येही वाढ - Marathi News | 43 billion dollar jump in gautam Adanis fortune is fraught with many risks share prices hike | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२०२१ या वर्षात Gautam Adani यांच्या संपत्तीत ३.१५ लाख कोटींची वाढ, समुहाच्या शेअर्समध्येही वाढ

Gautam Adani : अदानी बनले आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती. २०२१ हे वर्ष अदानींसाठी ठरलं फायदेशीर. ...

एका पांड्याची अजब कहानी...प्रेग्नेंट झाल्यानं शेअर मार्केट वधारलं; अनेकजण बनले श्रीमंत, काय आहे भानगड? - Marathi News | Panda pregnancy increases stock prices of nearby restaurants | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एका पांड्याची अजब कहानी...प्रेग्नेंट झाल्यानं शेअर मार्केट वधारलं; अनेकजण बनले श्रीमंत, काय आहे भानगड?

Panda: शेअर मार्केटमध्ये अनेक कारणांमुळे चढउतार येत असतात. कधी भाव चढतात तर कधी कोसळतात. स्टॉक मार्केटमध्ये उलाढाल मिनिटामिनिटाला बदलत राहते. ...