Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, फोटो FOLLOW Share market, Latest Marathi News
या कंपनीच्या गुंतवणुकीमुळे राकेश झुनझुनवाला यांचा फायदा ६ पटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. ...
या कंपनीच्या शेअर्समध्ये तब्बल ४५ टक्क्यांची उसळी पाहायला मिळत आहे. ...
शेअर मार्केटमधील या मल्टिबॅगर पेनी स्टॉकने एका वर्षात सुमारे ६५०० टक्के वाढ दर्शविली. जाणून घ्या... ...
शेअर बाजारातील टॉप १० कंपन्यांपैकी ७ कंपन्यांचे मार्केट कॅप मोठ्या प्रमाणात वाढले असून, पैकी सर्वाधिक फायदा TCS ला झाल्याचे सांगितले जात आहे. ...
Investment FD, IPO : सामान्यत: फिक्स्ड डिपॉझिट हा गुंतवणूकीचा सुरक्षित आणि फायद्याचा पर्याय मानला जातो. परंतु गेल्या काही वर्षांत याकडे वळणाऱ्यांची संख्या होतेय कमी. ...
Rakesh Jhunjhunwala यांचे पाठबळ असूनही स्टार हेल्थच्या IPO कडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
डिसेंबर महिन्यात अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये येऊन धडकणार आहेत. ...
Go Fashion ने शेअर मार्केटमध्ये IPO च्या माध्यमातून पहिल्याच दिवशी १०१३ कोटींचे भांडवल उभारले असून, गुंतवणूकदारांनाही मालामाल केले आहे. ...