लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

परदेशातून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; विक्रमी उच्चांकावर पोहोचली किंमत   - Marathi News | va tech wabag share surges 11 percent today after getting A large order from saudi, people flocked to buy shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशातून मिळाली मोठी ऑर्डर, शेअर खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड; विक्रमी उच्चांकावर पोहोचली किंमत  

खरे तर, या कंपनीला सौदी अरेबियातील इंडस्ट्रियल वेस्टवाटर ट्रीटमेंट प्लांटसाठी ऑर्डर मिळाली आहे. ...

 दुपारनंतर नफावसूली वाढली, सेन्सेक्स ३५४ अंकांच्या घसरणीसह बंद; जिओ, टाटामध्ये मोठी वाढ - Marathi News | Profit taking surges after afternoon Sensex closes down 354 points huge growth in Jio financial Tata motors adani shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार : दुपारनंतर नफावसूली वाढली, सेन्सेक्स ३५४ अंकांच्या घसरणीसह बंद; जिओ, टाटामध्ये मोठी वाढ

गौतम अदानी समूहाच्या 10 पैकी आठ लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. पाहा कोणते शेअर्स वधारले, कोणते घसरले. ...

याला म्हणतात धमाका! हा सरकारी शेअर 47 दिवसांत ₹32 वरून ₹200 वर पोहोचला, करतोय मालामाल - Marathi News | Share marcket This is called Dhamaka The ireda stock went from rs 32 to rs 200 in just 47 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात धमाका! हा सरकारी शेअर 47 दिवसांत ₹32 वरून ₹200 वर पोहोचला, करतोय मालामाल

हा शेअर केवळ 47 दिवसांतच 32 रुपयांवरून थेट 200 रुपयांवर पोहोचला आहे...! ...

LIC ने गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा; पहिल्यांदाच शेअर 1000 रुपये पार... - Marathi News | LIC Stock Price at Lifetime High: LIC Delivers Bumper Returns to Investors; For the first time the share crossed Rs 1000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC ने गुंतवणूकदारांना दिला बंपर परतावा; पहिल्यांदाच शेअर 1000 रुपये पार...

LIC Stock Price at Lifetime High: LIC चे बाजार भांडवल आज 6.50 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. ...

₹२८ चा शेअर वर्षभरापासून करत होता मालामाल, एका वृत्तानं बिघडवला गुंतवणूकदारांचा मूड; शेअर आपटला - Marathi News | rs 28 share was doing well for a year company loss increased The share crashed reliance power anil ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२८ चा शेअर वर्षभरापासून करत होता मालामाल, एका वृत्तानं बिघडवला गुंतवणूकदारांचा मूड; शेअर आपटला

गेल्या वर्षभरापासून रिलायन्स पॉवरच्या शेअरनं गुंतवणूकदारांना श्रीमंत केलं आहे. दरम्यान, डिसेंबर तिमाहीत कंपनीचा तोटा आणखी वाढला आहे. ...

Paytm मध्ये विक्रीचा सपाटा सुरुच, शेअर्स जोरदार आपटले; सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट - Marathi News | Paytm shares fall sharply as sales continue flat Lower circuit for the third day in a row rbi action | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytm मध्ये विक्रीचा सपाटा सुरुच, शेअर्स जोरदार आपटले; सलग तिसऱ्या दिवशी लोअर सर्किट

तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये पेटीएमचे शेअर्स 42.4 टक्क्यांनी खाली आहेत आणि गुंतवणूकदारांचं 20,500 कोटी रुपयांचं नुकसान झालंय ...

Sensex ७२३०० च्या, तर निफ्टी २२००० जवळ ओपन; Paytm पुन्हा आपटला; NSE साईटही डाऊन - Marathi News | Sensex at 72300 while Nifty opened around 22000 Paytm hits badly again NSE site also down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Sensex ७२३०० च्या, तर निफ्टी २२००० जवळ ओपन; Paytm पुन्हा आपटला; NSE साईटही डाऊन

सेन्सेक्सच्या शेअर्सवर नजर टाकली तर ३० पैकी १९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये आणि ११ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. ...

Hyundai Motor चा येणार IPO? दिवाळीत होऊ शकतो ओपन; LIC चा रेकॉर्ड तोडणार का? - Marathi News | Hyundai Motors planning to launch IPO Diwali can be open Will it break LIC s record details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hyundai Motor चा येणार IPO? दिवाळीत होऊ शकतो ओपन; LIC चा रेकॉर्ड तोडणार का?

दक्षिण कोरियाची कार उत्पादक कंपनी ह्युदाई मोटर्स आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ...