लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

IPO चं धमाकेदार लिस्टिंग, पैसा झाला डबल; गुंतवणूकदारांना २५१% पर्यंत फायदा - Marathi News | listing Esconet Technologies IPO investor money double first day benefit up to 251 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO चं धमाकेदार लिस्टिंग, पैसा झाला डबल; गुंतवणूकदारांना २५१% पर्यंत फायदा

कंपनीनं शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ...

१ वृत्त आणि शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, आजही ८% ची तेजी; किंमत २० रुपयांपेक्षाही कमी - Marathi News | 1 News vodafone idea shares catch rocket speed up 8 percent today Price less than 20 rupees 5g services investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ वृत्त आणि शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, आजही ८% ची तेजी; किंमत २० रुपयांपेक्षाही कमी

कंपनीबाबत समोर आलेल्या एका वृत्ताचा परिणाम शेअर्सवर मोठ्या प्रमाणात दिसून आला. ...

निफ्टी लाईफ टाईम हायवर, सेन्सेक्समध्येही तेजी; Hero च्या शेअर्स वधारले, Axis Bank मध्ये घसरण - Marathi News | Nifty Life Time High Sensex Also Bullish Hero shares rise Axis Bank falls share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निफ्टी लाईफ टाईम हायवर, सेन्सेक्समध्येही तेजी; Hero च्या शेअर्स वधारले, Axis Bank मध्ये घसरण

शुक्रवारी आशियाई शेअर बाजारांमध्ये झालेल्या वाढीदरम्यान भारतीय शेअर बाजारही तेजीसब उघडला. ...

₹380 वरून आपटला अन् ₹27 वर येऊन पोहोचला हा शेअर, आता खरेदीसाठी लोकांची झुंबड; काय म्हणतायत एक्सपर्ट? - Marathi News | yes bank share tumbled from ₹380 to ₹27, now a rush to buy; What do the experts say | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹380 वरून आपटला अन् ₹27 वर येऊन पोहोचला हा शेअर, आता खरेदीसाठी लोकांची झुंबड; काय म्हणतायत एक्सपर्ट?

सध्या हा शेअर 32.81 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकावरून 16% ने खाली ट्रेडिंग करत आहे. ...

महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित... - Marathi News | make 1 crore by SIP : Just invest 1 thousand rupee and get 2 crores in return, know the math... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महिन्याला फक्त 1 हजार रुपये जमा करुन मिळवा 2 कोटी, जाणून घ्या गणित...

make 1 crore by SIP: छोट्या-छोट्या गुंतवणुकीतूनही मोठा परतावा मिळवता येतो. ...

संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या - Marathi News | ai chip maker nvidia's share popular all over the world, who announced it as the most important share on earth? find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :संपूर्ण जगात वाजतोय या स्टॉकचा डंका, कुणी केली पृथ्वीवरचा सर्वात महत्वाचा शेअर म्हणून घोषणा? जाणून घ्या

या कंपनीच्या शेयरमधील तेजीमुळे अमेरिकन शेअर बाजारही (US Stock Market) उत्साहात दिसत आहे.   ...

ऊसाची एफआरपी वाढली, अन साखरे कारखान्यांचे शेअर्स गडगडले - Marathi News | shares of sugar mills tumbled after sugarcane FRP increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसाची एफआरपी वाढली, अन साखरे कारखान्यांचे शेअर्स गडगडले

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काल केंद्र सरकारने 2024-25 च्या हंगामासाठी उसाची एफआरपी प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज गुरूवारी काही खासगी कारखान्यांचे शेअर्स घसरले आहेत. ...

कंपनीनं केली ₹525.36 कोटींची डील, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; केवळ ₹73 आहे किंमत! - Marathi News | The company made a deal worth ₹525.36 crore, investors flocked to buy shares; Price is only ₹73! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीनं केली ₹525.36 कोटींची डील, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; केवळ ₹73 आहे किंमत!

महत्वाचे म्हणजे, बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 79 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 13.10 रुपये एवढा आहे. ...