लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

जगभरातील शेअर बाजारांत हाहाकार! १९८७ नंतर जपानच्या Nikkei मध्ये मोठी घसरण, कोरियाच्या मार्केटमध्ये लोअर सर्किट - Marathi News | Chaos in the stock market around the world Big decline in Japan s Nikkei after 1987 lower circuit in Korean market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगभरातील शेअर बाजारांत हाहाकार! १९८७ नंतर जपानच्या Nikkei मध्ये मोठी घसरण, कोरियाच्या मार्केटमध्ये लोअर सर्किट

जपानच्या शेअर बाजारामुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ उडाली आहे. सोमवारी म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी जपाननं आपला शेअर बाजार बेअरिश फेजमध्ये आल्याचं म्हटलं. ...

Titan Share : नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स  - Marathi News | Titan Share Low profit TATA share hit hard Sale by investors LIC holds 1 93 crore shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नफा कमी, TATA चा 'हा' शेअर जोरदार आपटला; गुंतवणूकदारांकडून विक्री, LICकडे आहेत १.९३ कोटी शेअर्स

Titan Share price: पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर सोमवारी सकाळच्या सत्रात टाटांच्या या कंपनीचा भाव ७ टक्क्यांहून अधिक घसरला. ...

RVNL किंवा IRFC नाही तर, रेल्वेचा 'हा' शेअर १० भागांत विभागला जाणार, जाणून घ्या अधिक माहिती - Marathi News | railway stock kr rail engineering lts share split into 10 parts announced rvnl irfc share price details market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :RVNL किंवा IRFC नाही तर, रेल्वेचा 'हा' शेअर १० भागांत विभागला जाणार, जाणून घ्या अधिक माहिती

KR Rail Engineering Ltd Share Price: रेल्वे क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या वर्षभरात चमकदार कामगिरी केली आहे. आज आपण ज्याबद्दल बोलणार आहोत ती कंपनी IRFC किंवा RVNL नाही. जाणून घेऊ अधिक माहिती. ...

Stock Market Crash : इराण-इस्रायल तणावात ₹९.५२ लाख कोटींची फोडणी; Sensex ८० हजारांच्या खाली, Nifty ३९३ अंकांनी आपटला - Marathi News | 9 52 Lakh Crore loss investors in Iran Israel Tensions Sensex falls below 80 thousand Nifty falls by 393 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल तणावात ₹९.५२ लाख कोटींची फोडणी; Sensex ८० हजारांच्या खाली, Nifty ३९३ अंकांनी आपटला

Stock Market Crash : इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे जगभरातील शेअर बाजारांना फटका बसला आहे. देशांतर्गत शेअर बाजाराचीही स्थिती चांगली नाही आणि इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. ...

अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स... - Marathi News | Ola Electric IPO: buy Ola Electric IPO at just ₹76; There's still a chance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अवघ्या ₹76 च्या IPO वर गुंतवणूकदार तुटून पडले; अजूनही आहे संधी! जाणून घ्या डिटेल्स...

Ola Electric मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अजून वेळ गेलेली नाही. ...

HDFC ने केले मालामाल; अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी केली ₹ 32000 कोटींची कमाई... - Marathi News | HDFC Bank Market Value Rise Investors earn ₹ 32000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :HDFC ने केले मालामाल; अवघ्या 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी केली ₹ 32000 कोटींची कमाई...

HDFC Bank Market Value Rise : गेल्या आठवड्यात एचडीएफसीचे शेअर्स 1658.05 रुपयांवर पोहोचले. ...

घसरत्या बाजारात Zomato ची उंच उडी, दीपिंदर गोयल मालामाल; एका झटक्यात कमावले १६०० कोटी - Marathi News | Zomato share high in falling market Deepinder Goyal huge profit Earned 1600 crores all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घसरत्या बाजारात Zomato ची उंच उडी, दीपिंदर गोयल मालामाल; एका झटक्यात कमावले १६०० कोटी

शेअर बाजारात शुक्रवारी मोठी घसरण होत असताना फूड एग्रीगेटर झोमॅटोच्या शेअरनं मात्र उच्चांक गाठला. शुक्रवारी झोमॅटोचे शेअर्स उच्चांकी स्तरावर पोहोचले. ...

Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका - Marathi News | Ola IPO gets only 35 percent subscription on day 1 The gray market premium down bhavish agarwal selling shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ola IPO ला पहिल्या दिवशी मिळालं फक्त ३५% सबस्क्रिप्शन; ग्रे मार्केटनं दिला गुंतवणूकदारांना झटका

Ola Electric IPO : इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीला शुक्रवारी ६,१४५ कोटी रुपयांच्या आयपीओच्या पहिल्या दिवशी केवळ ३५ टक्के सब्सक्रिप्शन मिळालं. ...