लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

पॉवर कंपनीला मिळाल्या दोन मोठ्या ऑर्डर्स, शेअर खरेदीसाठी उड्या; ६६%स्वस्त मिळतोय शेअर - Marathi News | Ge Power India Ltd gets two big orders investors jumps to buy shares Share is getting 66 percent cheaper | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॉवर कंपनीला मिळाल्या दोन मोठ्या ऑर्डर्स, शेअर खरेदीसाठी उड्या; ६६%स्वस्त मिळतोय शेअर

शेअर्समध्ये आज सलग सहाव्या ट्रेडिंग सत्रात वाढ झाली. या कालावधीत हा शेअर सुमारे 45% वाढला आहे. ...

Opening Bell: शेअर बाजारानं पुन्हा रचला इतिहास, 'ऑल टाईम हाय'वर; NTPC मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला - Marathi News | Opening Bell Stock Market Makes History Again At All Time High Boom in NTPC Dr The Reddy fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Opening Bell: शेअर बाजारानं पुन्हा रचला इतिहास, 'ऑल टाईम हाय'वर; NTPC मध्ये तेजी, डॉ. रेड्डीज घसरला

गुरुवारी शेअर बाजाराच्या कामकाजाची सकारात्मक सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 400 अंकांच्या वाढीसह 74,278 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; श्रीराम फायनान्स टॉप गेनर, नेस्ले इंडिया घसरला - Marathi News | Closing Bell Sensex Nifty down Sriram Finance top gainer Nestle India fell share market bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; श्रीराम फायनान्स टॉप गेनर, नेस्ले इंडिया घसरला

बुधवारी शेअर बाजारातील कामकाज घसरणीसह बंद झालं. बीएसई सेन्सेक्स 27 अंकांनी घसरून 73,876 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

शेअर बाजारात एन्ट्री घेताच 'या' शेअरला अपर सर्किट; २३५ पार पोहोचला शेअर, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | SRM Contractors ipo share market list upper circuit 7 percent premium investors huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात एन्ट्री घेताच 'या' शेअरला अपर सर्किट; २३५ पार पोहोचला शेअर, गुंतवणूकदार मालामाल

कंपनीचा आयपीओ 26 मार्च ते 28 मार्चदरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना झाला नफा. ...

Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; ओएनजीसी मध्ये तेजी, एअरटेल घसरला - Marathi News | Share market Opening Bell Sensex Nifty opens with decline ONGC rises Airtel falls bse nse share price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; ओएनजीसी मध्ये तेजी, एअरटेल घसरला

शेअर बाजारातील कामकाज बुधवारी घसरणीसह सुरू झालं. बीएसई सेन्सेक्स 263 अंकांच्या घसरणीसह 73640 अंकांच्या पातळीवर उघडला. ...

Closing Bell: सेन्सेक्स ७४००० च्या खाली, टाटा कन्झुमरमध्ये तेजी; आयटी शेअर्स आपटले - Marathi News | Closing Bell Sensex breaks 74000 level Tata Consumers bullish IT shares fell bse nse down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स ७४००० च्या खाली, टाटा कन्झुमरमध्ये तेजी; आयटी शेअर्स आपटले

मंगळवारी दिवसभर शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स 110 अंकांनी घसरला आणि 73903 अंकांच्या पातळीवर बंद झाला. ...

TATA च्या शेअरमध्ये तुफान तेजी, BMW सोबत मोठ्या डीलची घोषणा; पाहा डिटेल्स - Marathi News | tata-technologies-share-rallied-more-than-7-percent-after-joint-venture-announcement-with-bmw-group-software-dashboard-development | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA च्या शेअरमध्ये तुफान तेजी, BMW सोबत मोठ्या डीलची घोषणा; पाहा डिटेल्स

एप्रिल रोजी टाटाच्या या कंपनीचे शेअर्स 7% पेक्षा जास्त वाढीसह 1126.80 रुपयांवर पोहोचले. पाहा काय आहे तेजीमागचं कारण. ...

एकेकाळी ₹१३७ वर होता हा पॉवर शेअर, ५० पैशांपर्यंत आपटला; आता पुन्हा ₹१६ पार, लागलं अपर सर्किट - Marathi News | jp power share once at rs 137 touched 50 paise Now again rs 16 upper circuit bse nse share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकेकाळी ₹१३७ वर होता हा पॉवर शेअर, ५० पैशांपर्यंत आपटला; आता पुन्हा ₹१६ पार, लागलं अपर सर्किट

सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजारावर दबाव दिसून आला. असं असलं तरी या पॉवर कंपनीच्या शेअर्सना आज अपर सर्किट लागलं. ...