लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Money Savings : कमी पगारातही श्रीमंतीचा 'बचत'मार्ग! या स्मार्ट टिप्स फॉलो करा अन् टेंशन फ्री व्हा - Marathi News | money savings how to save money fast on a low income | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी पगारातही श्रीमंतीचा 'बचत'मार्ग! या स्मार्ट टिप्स फॉलो करा अन् टेंशन फ्री व्हा

Money Savings : तुम्ही कमी उत्पन्नातही तुमचे आर्थिक उद्दिष्ट गाठू शकता. यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध राहून तुमच्या ध्येयाच्या दिशेने काम करावे लागेल. तुम्ही काही टिप्स फॉलो करुन यात यश मिळवू शकता. ...

Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता  - Marathi News | Zerodha s Nithin Kamath says his company is bracing for a big revenue hit upto 50 percent decline Here s why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 

झिरोदाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी यासंदर्भात मत व्यक्त केलंय. सेबीच्या कोणत्या निर्णयांमुळे त्यांनी ही भीती व्यक्त केलीये जाणून घेऊ. ...

देशातील सर्वात मोठ्या IPO ला SEBI चा हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी येणार Hyundai Motors च्या इश्यू - Marathi News | SEBI gives approval to country s largest IPO Know when the issue of Hyundai Motors will come details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील सर्वात मोठ्या IPO ला SEBI चा हिरवा झेंडा; जाणून घ्या कधी येणार Hyundai Motors च्या इश्यू

Hyundai Motors IPO : दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटरची भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं आपला आयपीओ लाँच करण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. ...

फ्युचर आणि ऑप्शन ट्रेड करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सेबीच्या आदेशानंतर बदलले चार्जेस - Marathi News | mcx f o new charges multi commodity exchange of india revises future and options fees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्युचर आणि ऑप्शन ट्रेड करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सेबीच्या आदेशानंतर बदलले चार्जेस

MCX F&O New Charges : MCX ने फ्युचर्स आणि ऑप्शन्स ट्रेडसाठी शुल्क दर बदलले आहेत. F&O ट्रेडसाठी नवीन दर पुढील महिन्याच्या सुरुवातीपासून लागू होणार आहेत. ...

Share Market Opening : दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव - Marathi News | Share Market Opening Profit booking in the market even on the second day Market opens with 150 point decline Pressure on IT shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुसऱ्या दिवशीही नफा वसूली; १५० अंकाच्या घसरणीसह बाजार उघडला; IT शेअर्सवर दबाव

Share Market Opening : आठवड्याच्या पहिल्या दोन्ही दिवशी नवे विक्रम केल्यानंतर आता देशांतर्गत शेअर बाजारावर नफावसुलीचा दबाव दिसून येत आहे. यामुळे बुधवारी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी घसरणीसह सुरू झाले. ...

सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल - Marathi News | Reveal the names of those who looted common man's ₹ 1.8 lakh crore; Rahul Gandhi Attacks SEBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल

यापूर्वीही राहुल गांधी यांनी सेबीच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ...

गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO... - Marathi News | investment opportunity; HDFC will bring an IPO like Bajaj Housing Finance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची मोठी संधी; 'ही' मोठी बँक आणणार बजाज हाउसिंग फायनान्स सारखा IPO...

तुम्ही बजाज हाउसिंग फायनान्स आणि टाटा टेक सारख्या यशस्वी IPO ची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. ...

Stock Market Closing : अमेरिका, चीन सरकारचे निर्णय भारताच्या पथ्यावर; 'या' क्षेत्रातील शेअर्सने केले मालामाल - Marathi News | stock market record nifty crossed 26000 level and bank nifty at record high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका, चीन सरकारचे निर्णय भारताच्या पथ्यावर; 'या' क्षेत्रातील शेअर्सने केले मालामाल

Stock Market Closing: आज देशांतर्गत शेअर बाजारात मोठी वाढ पाहायला मिळत आहे. आधी अमेरिका आणि नंतर चीन सरकारच्या धोरणांचा शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम पाहायला मिळाला. ...