Manba Finance IPO: बजाज हाउसिंग फायनान्सनंतर मनबा फायनान्स कंपनीचाही शेअर मार्केटमध्ये जलवा पाहायला मिळत आहे. आयपीओ घेण्यासाठी गुंतवणूकदार चांगला प्रतिसाद देत आहेत. ...
Stock Market : निर्देशांकावर नजर टाकली तर निफ्टी बँक, फार्मा, रियल्टीमध्ये चांगली वाढ दिसून आली. शेअर बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दाखवली होती. ...
ऑनलाइन स्टॉक ट्रेडिंग कंपनी झिरोदामध्ये कोट्यवधी घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात सीआयडीने १५ लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. झिरोदासोबत ब्रोकर म्हणून जोडल्या गेल्या व्यक्तीने हे केले आहे. ...
KRN Heat Exchanger IPO: बुधवारी सुरुवातीला पहिल्या अर्ध्या तासात तो पूर्णपणे सब्सक्राइब झाला. ग्रे मार्केटमध्येही याला जोरदार मागणी असून हा शेअर १०८ टक्के प्रीमियमवर उपलब्ध आहे. ...
Mukta Arts Share: हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर आज इंट्राडेमध्ये २० टक्क्यांनी वधारला. शेअर्सच्या या वाढीमागे एक मोठं कारण आहे. ...