लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

Share Market News in Marathi | शेअर बाजार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Share market, Latest Marathi News

Tax Rule Changes : इन्कम टॅक्स, TDS दरासोबत आधार कार्ड संबंधीत 'हे' नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार - Marathi News | income tax rule change from 1st october 2024 stt hike on future and option tds rate hike aadhar card rules change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इन्कम टॅक्स, TDS दरासोबत आधार कार्ड संबंधीत 'हे' नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार

Tax Rule Change : अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर करताना कर संबंधित नियमांमध्ये अनेक बदल घोषित केले होते. या गोष्टी १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू होणार आहेत. ...

इनकम टॅक्स, STT, TDS दर आणि अन् आधार कार्ड...; 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू - Marathi News | Tax Rule Changes: Changes in Income Tax, STT, TDS and Aadhaar Card Rules; Effective October 1 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इनकम टॅक्स, STT, TDS दर आणि अन् आधार कार्ड...; 1 ऑक्टोबर पासून नवीन नियम लागू

2024-25 चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी कर संबंधित नियमांमध्ये अनेक बदल केले होते, जे 1 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहेत. ...

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ - Marathi News | share market closing 26th sep 2024 today again a new record sensex reached a record level of 85 930 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; बजाज, टाटासह 'या' शेअर्समध्ये भरघोस वाढ

Stock Market Closing: शेअर बाजारातील तेजी चौथ्या दिवशीही कायम; सेन्सेक्स पुन्हा एकदा नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. ...

F&O Trading : फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मुलांपेक्षा मुली हुशार! तरुण गमावतायेत पैसे - Marathi News | women traders earn more money than men in fo trading sebi report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मुलांपेक्षा मुली हुशार! तरुण गमावतायेत पैसे

F&O Trading : ट्रेडिंगबाबतच्या अहवालानुसार शेअर बाजारातून नफा कमावण्याच्या बाबतीत मुली मुलांपेक्षा जास्त हुशार आहेत. तर बहुतेक मुले शेअर बाजारात आपले पैसे गमावत असल्याचे समोर आले. ...

Trent Share Price : TATA समूहाचा 'हा' शेअर ₹९००० पार जाण्याची शक्यता; स्टॉकनं गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक, ब्रोकरेज म्हणाले... - Marathi News | Tata Group Trent Share Price likely to cross rs 9000 Stock hits 52 week high brokerage bullish citi started coverage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATA समूहाचा 'हा' शेअर ₹९००० पार जाण्याची शक्यता; स्टॉकनं गाठला ५२ आठवड्यांचा उच्चांक, ब्रोकरेज म्हण

Tata Group Trent Share Price : टाटा समूहाच्या या शेअरबाबत ब्रोकरेज बुलिश दिसत आहे. या कंपनीचा शेअर २१ टक्क्यांपर्यंत वाढण्याची अपेक्षा ब्रोकरेजनं व्यक्त केलंय. ...

Kalana Ispat IPO Listing: एन्ट्री करताच 'या' शेअरला अपर सर्किट; पण IPO गुंतवणूकदारांना मोठं नुकसान - Marathi News | Kalana Ispat IPO Listing Upper circuit to share on listing day But big loss for IPO investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एन्ट्री करताच 'या' शेअरला अपर सर्किट; पण IPO गुंतवणूकदारांना मोठं नुकसान

Kalana Ispat IPO Listing : आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद देत ५९ पटींपेक्षा अधिक बोली लावली. आयपीओ अंतर्गत ६६ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले. ...

SIP vs RD : SIP की RD कोणत्या योजनेत पैसे गुंतवणे राहील शहाणपणाचं? तुमच्यासाठी कोणती बेस्ट? - Marathi News | sip vs rd which is better systematic investment plan or recurring deposit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP की RD कोणत्या योजनेत पैसे गुंतवणे राहील शहाणपणाचं? तुमच्यासाठी कोणती बेस्ट?

SIP vs RD : आरडी आणि एसआयपी या दोन्ही योजनांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. तुमच्या जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक उद्धिष्टे यावर सर्व अवलंबून आहे. ...

Stock Market Record: शेअर बाजारात तेजी, पहिल्यांदा Sensex ८५३०० पार; निफ्टीही विक्रमी पातळीवर - Marathi News | Stock Market Record Stock market bullish Sensex crosses 85300 for the first time; Nifty also at record level | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात तेजी, पहिल्यांदा Sensex ८५३०० पार; निफ्टीही विक्रमी पातळीवर

Stock Market Record: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट झाली, पण असं असलं तरी लगेचच त्यानं विक्रमी पातळी गाठली. बीएसई सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ८५३०० ची पातळी ओलांडली आहे. ...