लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मुख्यमंत्री व्हायला आवडेल म्हणणारे अजितदादा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा - Marathi News | ajit pawar who said he would like to become CM, suddenly met Sharad Pawar in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री व्हायला आवडेल म्हणणारे अजितदादा शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चा

मुंबईला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला तातडीने गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे... ...

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार? - Marathi News | Sharad Pawar: Biggest crisis on NCP! Will Sharad Pawar defy the invisible pressure? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रवादी काँग्रेसवर सर्वात मोठे संकट! अदृश्य दबाव शरद पवार झुगारणार?

Sharad Pawar: महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अनेक उन्हाळ्या-पावसाळ्यांचा आणि चढउतारांचा कणखरपणाने सामना करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांच्या आजवरच्या सर्वात आव्हानात्मक कालखंडातून मार्गक्रमण करीत आहेत ...

NCP ने जाहीर केली कर्नाटकातील उमेदवारांची यादी, शरद पवार-सुप्रिया सुळे स्टार प्रचारक - Marathi News | NCP issues its first list of nine candidates for Karnataka Assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP ने जाहीर केली कर्नाटकातील उमेदवारांची यादी, शरद पवार-सुप्रिया सुळे स्टार प्रचारक

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ...

खारघर दुर्घटनेवरुन पवारांचा संताप, चौकशी समितीवरही उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Sharad Pawar's anger over the Kharghar tragedy raised questions on the inquiry committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर दुर्घटनेवरुन पवारांचा संताप, चौकशी समितीवरही उपस्थित केला प्रश्न

सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी असेल? म्हणून सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. ...

Ajit Pawar: उद्योगपती गौतम अदानी- खासदार शरद पवारांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले,... - Marathi News | maharashtra politics Leader of Opposition Ajit Pawar reacted to Sharad Pawar and Gautam Adani's meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानी- खासदार शरद पवारांच्या भेटीवर अजित पवार म्हणाले,...

 काल प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर येऊन भेट घेतली. ...

विशेष लेख: हा संघर्ष घरातला, की घर बदलण्यासाठीचा? - Marathi News | Ajit Pawar: Is this struggle at home or to change the home? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: हा संघर्ष घरातला, की घर बदलण्यासाठीचा?

Ajit Pawar: धुरळा खाली बसल्यावर जे दिसते ते असे, की दंड होतेच; पण भाजपसोबत जाण्यासाठी नव्हे, पक्ष पुढे कोणाच्या नेतृत्वात चालणार यासाठी! ...

Ajit Pawar: अजित पवार यांच्या फुटीची पुन्हा चर्चा, राष्ट्रवादी शिबिराच्या पत्रिकेत नावच नाही - Marathi News | Ajit Pawar's split is discussed again, there is no name in the leaflets of the nationalist camp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार यांच्या फुटीची पुन्हा चर्चा, राष्ट्रवादी शिबिराच्या पत्रिकेत नावच नाही

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर शुक्रवारी मुंबईत होत असून या शिबिराला अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ...

पवार-अदानी भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, सांगितलं भेटीचं कारण - Marathi News | Jitendra Awhad's reaction on Sharad Pawar-Adani meeting, told the reason for the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवार-अदानी भेटीवर जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया, सांगितलं भेटीचं कारण

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि चौफेर राजकीय आरोपांमुळे अदानी हे अडचणीत आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांचा बचाव केला होता. ...