लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगितलं राज'कारण' - Marathi News | "We also have to play a role in the destruction", sharad pawar meeting with prkash ambedkar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रकाश आंबेडकरांनी घेतली शरद पवारांची भेट, सांगितलं राज'कारण'

राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत महात्मा फुले ॲग्रिकल्चर फोरमच्या वतीने अमरावती येेथे आयोजित राज्यस्तरीय कृषी पदवीधर संघटनेच्या मेळाव्यासाठी आले असता, ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते ...

Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीबद्दल बोलायच नाही का? संजय राऊतांचा भाजपला सवाल - Marathi News | Maharashtra Politics Shouldn't we talk about Prime Minister Narendra Modi's mistake? Sanjay Raut's question to BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चुकीबद्दल बोलायच नाही का? संजय राऊतांचा भाजपला सवाल

Maharashtra Politics : काल जळगाव येथील पाचोरामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा झाली. ...

शरद पवारांनी मविआबाबत केलेल्या त्या विधानानंतर संजय राऊत स्पष्टच बोलले, एकत्र लढण्याबाबत म्हणाले... - Marathi News | After Sharad Pawar's statement about MVA, Sanjay Raut spoke clearly, said about fighting together... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी मविआबाबत केलेल्या त्या विधानानंतर राऊत स्पष्टच बोलले, एकत्र लढण्याबाबत म्हणाले...

Sanjay Raut: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार, या शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी या विधानाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे ...

Sharad Pawar: २०२४ मधील निवडणुकांमध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम  - Marathi News | Sharad Pawar: How can you tell now whether MVA will fight together in 2024 elections? Sharad Pawar has increased the confusion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्ये मविआ एकत्र लढणार की नाही हे आताच कसं सांगणार? शरद पवारांनी वाढवला संभ्रम

Sharad Pawar: महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत वारंवार भाष्य करत आहेत. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये मविआच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ...

आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ; अजित पवार, पक्षफोडीवर शरद पवारांचे महत्वाचे विधान - Marathi News | Sharad Pawar News: We will take the stand we want to take; Sharad Pawar's important statement on party split, Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही घेऊ; अजित पवार, पक्षफोडीवर शरद पवारांचे महत्वाचे विधान

राज्यात सध्या फोडाफडीचे राजकारण सुरू आहे. यावर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर आपलं परखड मत व्यक्त केले आहे. ...

प्रकाश आंबेडकर-शरद पवारांची मुंबईत भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार? चर्चांना उधाण  - Marathi News | ncp chief sharad pawar and prakash ambedkar meet likely to possibility of vanchit bahujan aghadi alliance with maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकाश आंबेडकर-शरद पवारांची मुंबईत भेट; ‘वंचित’ महाविकास आघाडीत येणार? चर्चांना उधाण 

Maharashtra Politics: शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

मुख्यमंत्रीपद चर्चेनंतर दादा काकांच्या भेटीला; दिवसभराचे कार्यक्रम केले रद्द - Marathi News | Ajit pawar Dada Kaka's meeting after the chief ministerial post discussion | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मुख्यमंत्रीपद चर्चेनंतर दादा काकांच्या भेटीला; दिवसभराचे कार्यक्रम केले रद्द

पिंपरीतील दिवसभराचे कार्यक्रम केले रद्द ...

भावी खासदार, भावी आमदार आणि आता भावी मुख्यमंत्रीही! - Marathi News | Future MP, future MLA and now future Chief Minister too flex in pune city ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भावी खासदार, भावी आमदार आणि आता भावी मुख्यमंत्रीही!

भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे पुणे शहर लोकसभेची जागा रिकामी झाली आहे... ...