लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “काही झाले तरी बारसू रिफायनरी प्रकल्प...” - Marathi News | uday samant meet ncp chief sharad pawar over ratnagiri barsu refinery project row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “काही झाले तरी बारसू रिफायनरी प्रकल्प...”

Ratnagiri Barsu Refinery: शरद पवारांना भेटायचे हे आधीच ठरले होते. त्यानुसार चर्चा केल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. ...

भाजप-शिवसेनेतील अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते; शरद पवारांच्या आत्मचरित्रात दावा - Marathi News | The BJP-Shiv Sena gap bodes well for us; A claim in Sharad Pawar's autobiography | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेतील अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते; शरद पवारांच्या आत्मचरित्रात दावा

विधानसभा निवडणुकीत शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा असे जागा वाटप ठरलेले होते. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेने १२४ आणि भाजपने १६४ जागा लढविल्या. ...

बारसू रिफायनरी प्रश्नी सत्यजित चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट; मुंबईत नेमकी काय चर्चा झाली? - Marathi News | ratnagiri barsu refinery row satyajit chavan meets ncp chief sharad pawar in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारसू रिफायनरी प्रश्नी सत्यजित चव्हाणांनी घेतली शरद पवारांची भेट; मुंबईत नेमकी काय चर्चा झाली?

Ratnagiri Barsu Refinery: बारसू रिफायनरीविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. ...

“भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही, पण शरद पवार जर...”; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान - Marathi News | union minister ramdas athawale reaction over ncp ajit pawar and sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपमध्ये अजितदादांची आवश्यकता नाही, पण शरद पवार जर...”; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे विधान

Maharashtra Politics: आजकाल प्रत्येकजण मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत आहे. मात्र, एकनाथ शिंदे चांगले काम करत असल्याने दुसऱ्यांना संधी नाही, असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. ...

"पवार साहेबांनी अनेकदा केले भाकरी फिरवण्याचे काम, 'त्या' वक्तव्याचा वेगळा अर्थ लावू नका" - Marathi News | sharad Pawar saheb has done bread-rolling many times said ncp ajit pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पवार साहेबांनी अनेकदा केले भाकरी फिरवण्याचे काम, 'त्या' वक्तव्याचा वेगळा अर्थ लावू नका"

पंतप्रधानपदासारख्या किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तींवर टीका करताना संयम बाळगायला हवा, असे मत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या टीकेवर व्यक्त केले... ...

Maharashtra Politics : बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत? रिफायनरीबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले - Marathi News | Maharashtra Politics Disagree with Sharad Pawar's stance on Barsu? What exactly did Sanjay Raut say about the refinery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारसूबाबत शरद पवारांच्या भूमिकेशी असहमत? रिफायनरीबद्दल संजय राऊत नेमकं काय म्हणाले

Maharashtra Politics : बारसू रिफायनरी विरोधात स्थानिकांनी आंदोलन सुरू केलं आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

शरद पवारांनी भाकरी फिरवली?; रोहित पवारांची मोठ्या पदासाठी NCP नं केली शिफारस, पण... - Marathi News | After Sharad Pawar Statment NCP has recommended the MLA Rohit Pawar for the post of chairperson of the Public Accounts Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांनी भाकरी फिरवली?; रोहित पवारांची मोठ्या पदासाठी NCP नं केली शिफारस, पण...

शिंदे-फडणवीस सरकार येऊन ९ महिने झाले तरी लोकलेखा समितीची स्थापना झाली नव्हती. ...

वाचनीय लेख - पक्षावरील संकटामुळे भाकरी परतवण्याची वेळ! - Marathi News | Time to return the bread due to the crisis on the party of ncp on sharad pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - पक्षावरील संकटामुळे भाकरी परतवण्याची वेळ!

पवारांच्या विधानात अनेक अर्थ दडलेले असतात. परवा ते म्हणाले, राष्ट्रवादीत भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. या वाक्याचा अर्थ आता लावला जातोय. ...