लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राष्ट्रवादीला भाजपची 'B' टीम म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांचा खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar taunts Prithviraj Chavan who called NCP B team of bjp | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीला भाजपची 'B' टीम म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांचा खोचक टोला

चव्हाण यांच्या या विधानसंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पवार यांनी चव्हाणांना खोचक टोला लगावला.  ...

'ऑपरेशन लोटस'ने देशाचा आत्मा घालवला; शरद पवारांची भाजपावर जोरदार टीका - Marathi News | 'Operation Lotus' destroyed the nation's soul; Sharad Pawar strongly criticizes BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ऑपरेशन लोटस'ने देशाचा आत्मा घालवला; शरद पवारांची भाजपावर जोरदार टीका

देशाची धर्मनिरपेक्षता ही ओळख धोक्यात असल्याचे शरद पवार म्हणाले. ...

"सामना अग्रलेखाला माझ्या दृष्टीने..."; शरद पवारांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांना खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar criticized Sanjay Raut and Uddhav Thackeray over the criticism from the Samana Editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सामना अग्रलेखाला माझ्या दृष्टीने..."; शरद पवारांचा ठाकरे-राऊतांना खोचक टोला

अलीकडेच सामना संपादकीयमधून शरद पवारांवर टीका करण्यात आली होती. ...

वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात! शरद पवारांच्या हस्ते 'गेट टुगेदर' सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण - Marathi News | Sharad Pawar unveiled the poster of the marathi movie Get Together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वय वाढतं पण आठवणी तशाच राहतात! शरद पवारांच्या हस्ते 'गेट टुगेदर' सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण

"गेट टुगेदर" या चित्रपटाचा टीजर रीलिज झाल्यापासूनच चित्रपट चर्चेत आहे. ...

सुप्रिया सुळे पक्षाची कमान सांभाळणार? मोठी जबाबदारी देणार? शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | ncp chief sharad pawar make it clear on will party give big responsibility to mp supriya sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे पक्षाची कमान सांभाळणार? मोठी जबाबदारी देणार? शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar-Supriya Sule: सुप्रिया सुळे यांना पक्षात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. ...

शरद पवार म्हणाले, "मी जेव्हा नव्याने कामाला सुरूवात करतो, तेव्हा..." - Marathi News | Sharad Pawar said, "When I start a new job, then..." | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार म्हणाले, "मी जेव्हा नव्याने कामाला सुरूवात करतो, तेव्हा..."

आता महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी एकजूटीने लढू. नवी ऊर्जा घेऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊ, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सोलापुरात बोलले. ...

'पक्षातील सर्व शरद पवारांच्या राजकीय विचारांचे वारस'; राष्ट्रवादी काँग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | NCP spokesperson Mahesh Tapase has criticized Thackeray group MP Sanjay Raut. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'पक्षातील सर्व शरद पवारांच्या राजकीय विचारांचे वारस'; राष्ट्रवादी काँग्रेसचं संजय राऊतांना प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेस तपासे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ...

साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर - Marathi News | Sharad Pawar's one-sentence answer to Devendra Fadnavis, who claims to be a party of three and a half districts | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर

राष्ट्रवादी अध्यक्षपदाच्या राजीनामा घडामोडीनंतर शरद पवार हे सोलापूर दौऱ्यावर आले होते ...