लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | How will Sharad Pawar allow someone else to become president NCP 3 day game is Nautanki-Chandrasekhar Bawankule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार दुसऱ्याला कसे अध्यक्ष होऊ देतील; राष्ट्रवादीचा ३ दिवसांचा खेळ म्हणजे नौटंकी-चंद्रशेखर बावनकुळे

अजित पवारांबरोबर गेल्या ४ महिन्यापासून माझा आणि आमच्या नेत्यांच्या संपर्क झालेला नाही त्यांना महाविकास आघाडीकडूनच टार्गेट केले जात आहे ...

'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं! - Marathi News | NCP leader Chhagan Bhujbal has criticized Thackeray group leader Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तुमचं जेवढं आयुष्य, तेवढं शरद पवारांचं राजकारण'; छगन भुजबळांनी संजय राऊतांना सुनावलं!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे ...

"लोकसभा जागाबाबत आताच चर्चा नको, अन्यथा वातावरण सुखद होणार नाही" - Marathi News | "Let's not talk about the Lok Sabha seats now, otherwise the atmosphere will not be pleasant Sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकसभा जागाबाबत आताच चर्चा नको, अन्यथा वातावरण सुखद होणार नाही"

राजीनामा मागे घेतल्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतक अस्वस्थ होते ...

नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार! 2024 साठी विरोधकांकडून पुढील रणनीतीवर चर्चा  - Marathi News | nitish kumar uddhav thackeray and sharad pawar to discuss strategy for lok sabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार!

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. ...

राजीनाम्यावरुन उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले... - Marathi News | NCP chief Sharad Pawar has responded to Former CM Uddhav Thackeray's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजीनाम्यावरुन उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

शरद पवार पुन्हा भिजले, दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अवकाळी पावसात आले - Marathi News | Sharad Pawar got wet again in the rain, to fulfill his promise to a colleague in marriage solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शरद पवार पुन्हा भिजले, दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी अवकाळी पावसात आले

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्यावेळी साताऱ्यातील शरद पवार यांची सभा चांगलीच गाजली होती. ...

शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी...; उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका - Marathi News | Sharad Pawar has failed to produce a successor who will take the party forward - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांना राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी...; उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादीवर टीका

नवा अध्यक्ष कोण असावा यासाठी एक भलीमोठी कार्यकारिणी पवार यांनी नेमली. त्या कार्यकारिणीत कोण? तर ज्यांनी भाजपात जाण्याचे संधान बांधले होते त्यातलेच बरेच जण होते असा दावा ठाकरे गटाने केला. ...

संकट आहेत पण...; पवारांनी सांगितली दुष्काळी पट्ट्यात डाळिंब शेती फुलवलेल्या तरुणाची गोष्ट - Marathi News | There are crises but...; Sharad Pawar told the success story of a young man who flourished pomegranate farming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकट आहेत पण...; पवारांनी सांगितली दुष्काळी पट्ट्यात डाळिंब शेती फुलवलेल्या तरुणाची गोष्ट

येथील एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने दीड एकर जमिनीची कशारितीने २० एकर फळबाग केली हे पवारांनी सांगितले.  ...