लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पुण्यात अजित दादा ॲक्टीव्ह झाल्यानंतर, किल्ला वाचवायला शरद पवार ही मैदानात, पाहा व्हिडिओ. - Marathi News | After Ajit Dada became active in Pune, Sharad Pawar is in the field to save the fort, watch the video. | Latest pune Videos at Lokmat.com

पुणे :पुण्यात अजित दादा ॲक्टीव्ह झाल्यानंतर, किल्ला वाचवायला शरद पवार ही मैदानात, पाहा व्हिडिओ.

पुण्यात अजित दादा ॲक्टीव्ह झाल्यानंतर, किल्ला वाचवायला शरद पवार ही मैदानात, पाहा व्हिडिओ. ...

शरद पवारांची कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याची कार्यकारिणीतून हकालपट्टी - Marathi News | NCP Sharad Pawar, Sharad Pawar's action against kerala thomas k thomas; removed from executive commitee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांची कारवाई; राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याची कार्यकारिणीतून हकालपट्टी

Sharad Pawar News: पक्षविरोधी काम केल्यामुळे शरद पवारांनी ही कारवाई केली आहे. ...

"तुम्ही नेहरुंचं नको, वाजपेयींचं तरी ऐका"; पवारांच्या शेजारुन राघव चड्ढांची तुफान फटकेबाजी - Marathi News | Listen to Vajpayee, not Nehru; Raghav Chadha's thunderous attack from Sharad Pawar's neighborhood on delhi service bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही नेहरुंचं नको, वाजपेयींचं तरी ऐका"; पवारांच्या शेजारुन राघव चड्ढांची तुफान फटकेबाजी

राघव चड्ढा यांनी शरद पवारांच्या बाजुच्या सीटवरुन राज्यसभेत मोदी सरकावर जोरदार निशाणा साधला. ...

दिल्ली सेवा विधेयक! ना राष्ट्रवादीचा व्हीप होता, ना पवारांचे बंधन; प्रफुल्ल पटेलांनी मतदान का टाळले? - Marathi News | Delhi Service Bill! There was no whip of NCP, no bond of Sharad Pawar; Why did Praful Patel abstain from voting in Rajyasabha? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक! ना राष्ट्रवादीचा व्हीप होता, ना पवारांचे बंधन; प्रफुल्ल पटेलांनी मतदान का टाळले?

आठ तासांहून अधिक वेळ चाललेल्या या चर्चेअंती १३१-१०२ अशा फरकाने मंजूर झाले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल राज्यसभेत अनुपस्थित राहिले,... ...

“मनात शंका आणू नका, आपल्याला भाजपसोबत...”; शरद पवारांचे मोठे विधान, चर्चांना उधाण - Marathi News | ncp chief sharad pawar make clear stand on will go with bjp nda or not in party bearers meeting in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मनात शंका आणू नका, आपल्याला भाजपसोबत...”; शरद पवारांचे मोठे विधान, चर्चांना उधाण

Sharad Pawar: शरद पवार भाजपला पाठिंबा देणार की, विरोधातच राहणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य - Marathi News | I see how to keep our party and our family in order Ajit Pawar statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमचा पक्ष अन् आमचा परिवार कसा व्यवस्थित ठेवायचा मी पाहतो’, अजित पवारांचे वक्तव्य

राजकीय पक्षात काम करत असताना प्रत्येकाच्या मनात काही ना काही असते ...

शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर - Marathi News | Sharad Pawar said, there are no two groups in NCP; Reply to Central Election Commission on Ajit pawar's Petition | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी ठेवले अजित पवारांवर बोट; केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर

अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा करणे हे चुकीचे असल्याचे शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या उत्तरात म्हटले आहे.  ...

विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवारांची ग्वाही - Marathi News | No one will be left behind during development; Ajit Pawar's Testimony in 'Shasan Apya Dari' Program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विकास करताना कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही; अजित पवारांची ग्वाही

जेजुरी येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमात पवार बोलत होते... ...