लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
"साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार, मात्र अत्यंत कृतघ्न निघाला", दिलीप वळसे-पाटलांच्या शरद पवारांवरील टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर - Marathi News | Jitendra Awhad reply to Dilip Valse-Patil's criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार, मात्र अत्यंत कृतघ्न निघाला", वळसे-पाटलांना आव्हाडांचं प्रत्युत्तर

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे-पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...

इतिहासात आजवर झाली नाही, अशी अजित पवारांची सभा बीडमध्ये होईल - धनंजय मुंडे - Marathi News | Ajit Pawar's meeting will be held in Beed, which has never happened in history - Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतिहासात आजवर झाली नाही, अशी अजित पवारांची सभा बीडमध्ये होईल - धनंजय मुंडे

बीड शहरातील सनराईज हॉटेल येथे या सभेच्या नियोजनार्थ आज कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती ...

सोन्याच्या शोरुमवर ED ची धाड; शरद पवारांसोबत असल्यानेच कारवाई झाल्याची चर्चा - Marathi News | ED raid on gold showroom; Discussion of action only because he is with Sharad Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याच्या शोरुमवर ED ची धाड; शरद पवारांसोबत असल्यानेच कारवाई झाल्याची चर्चा

याविषयी मनीष जैन म्हणाले की, सोन्याचा साठा नेला असला तरी काही दिवसातच आपण उपाययोजना करून शोरूम पुन्हा पूर्ववत सुरू करू ...

'ईडीच्या भीतीने आमच्यासोबत असलेले काहीजण भाजपसोबत गेले'; शरद पवारांचे टीकास्त्र - Marathi News | sharad pawar vs ajit pawar, 'Fear of ED, some of us went with BJP'; Criticism of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'ईडीच्या भीतीने आमच्यासोबत असलेले काहीजण भाजपसोबत गेले'; शरद पवारांचे टीकास्त्र

'आम्ही वैचारिक भूमिका बदलली नाही. तुरुंगात जावं लागू नये, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला आहे.' ...

पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल? - Marathi News | Can ajit pawar stop sharad pawar? editorial on maharhtra politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पवार विरुद्ध पवार ! काकांचा झंझावात पुतण्या रोखू शकेल?

शरद पवार परवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या या दोनदिवसीय दौऱ्यावर नजर टाकली तर भेटीगाठी, कार्यक्रमांची रेलचेल होती. वय आणि दुर्धर आजाराची पर्वा न करता तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने ते शेकडो किलोमीटर प्रवास करून लोकांना भेटत आहेत. ...

Video: शरद पवार असल्याचं कळताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील धावत-पळत आले - Marathi News | Video: Chandrakant Patil came running as soon as he came to know that it was Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: शरद पवार असल्याचं कळताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील धावत-पळत आले

पुण्यातील सरहद संस्थेच्या सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गोपालकृष्ण गोखले प्रबोधिनीचा शुभारंभ शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला ...

फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार - Marathi News | Imposing history of partition on the minds of the new generation is not good for unity Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फाळणीचा 'तो' इतिहास नव्या पिढीच्या मनावर बिंबवणे ऐक्यासाठी याेग्य नाही - शरद पवार

देशाची फाळणी झाल्यानंतर समाजात जी स्थिती निर्माण झाली तीही माहिती विद्यार्थ्यांना देता येईल याची काळजी घ्या असे नमूद केले आहे ...

शरद पवारांच्या सभेचा धसका, बीडमध्ये धनंजय मुंडेंसाठी उत्तरसभा होणारच - Marathi News | After Sharad Pawar's meeting, there will be a counter meeting for Dhananjay Munde's in Beed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या सभेचा धसका, बीडमध्ये धनंजय मुंडेंसाठी उत्तरसभा होणारच

बीडमध्ये अजित पवारांची होणारी सभा रद्द करण्यात आल्याचे काही मेसेज व्हाट्सअपवर फिरत होते. ...