लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शनिवारवाडा

शनिवारवाडा

Shanivar wada, Latest Marathi News

Pune: तरुणीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन; पुण्याच्या शनिवारवाड्याजवळील धक्कादायक घटना - Marathi News | A young woman ended her life by jumping from the fifth floor; A shocking incident near Shaniwarwada, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: तरुणीने पाचव्या मजल्यावरून उडी घेत संपवले जीवन; पुण्याच्या शनिवारवाड्याजवळील धक्कादायक घटना

Pune Incident: इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनीही तिला ओळखले नाही. त्यामुळे बाहेर येऊन या तरूणीने इमारतीवरून उडी मारली असावी असाही तर्क लावला जात आहे ...

इतिहासकार सांगतात की, शनिवारवाडा येथील मजार बनावट, त्याबद्दल अभिमान वाटतो - मेधा कुलकर्णी - Marathi News | Historians say that the Madar at Shaniwarwada is fake, we are proud of it - Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इतिहासकार सांगतात की, शनिवारवाडा येथील मजार बनावट, त्याबद्दल अभिमान वाटतो - मेधा कुलकर्णी

व्यक्ती पूजा न करता लेखन करू, तेव्हाच ते इतिहास लेखन खरे असेल, त्यामुळे बुद्धिभेद करणाऱ्या लोकांना सडेतोड उत्तरे दिली जातील, अशी पुस्तके खूप लिहिले पाहिजेत ...

'आमची भूमी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी', शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात किन्नर समाजाचे आंदोलन - Marathi News | 'If you try to desecrate our land you will be in trouble protests by the transgender community in the Shaniwarwada Namaz case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आमची भूमी अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी', शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात किन्नर समाजाचे आंदोलन

इथं जर कोण आलं चादर चढवायला तर आम्ही किन्नर त्या चादरीवर गोमूत्र, तीर्थजल टाकून निषेध व्यक्त करू ...

'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप - Marathi News | Shinde group Ajit Pawar group criticizes BJP MP Medha Kulkarni over Shaniwarwada purification controversy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप

शनिवारवाडा शुद्धीकरण प्रकरणात नीलम गोऱ्हेंनी भाजप खासदार मेधा कुलकर्णींना थेट इशारा दिला आहे. ...

पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या! - Marathi News | Name the Pune railway station after the great Bajirao Peshwa! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव द्या!

शनिवारवाड्याच्या २९३ व्या वर्धापनदिनानिमित्त खासदार मेधा कुलकर्णी, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार हेमंत रासने यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे ...

वय हा फक्त एक आकडा! पुण्यातील ज्येष्ठांचा सायकलवर ८ राज्यातून प्रवास, तब्बल ३ हजार किमी पूर्ण - Marathi News | Age is just a number! Senior citizens of Pune travel through 8 states on bicycles, completing almost 3 thousand km | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय हा फक्त एक आकडा! पुण्यातील ज्येष्ठांचा सायकलवर ८ राज्यातून प्रवास, तब्बल ३ हजार किमी पूर्ण

इंडिया गेट पासून सुरु झालेला प्रवास मथुरा, रायपूर, भिलाई, नागपूर अशी अनेक शहरे करत शनिवार वाड्यासमोर संपला ...

कसब्यातील १ लाख नागरिक विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | 1 lakh citizens of the town will boycott the upcoming assembly elections What exactly is the case? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यातील १ लाख नागरिक विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकणार; नेमकं प्रकरण काय?

केंद्र सरकारच्या जाचक नियमामुळे नागरिक अत्यंत अडचणीत आले असून खासदार, आमदारांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी ...

Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका - Marathi News | Government has started a new business of selling history Supriya Sule criticism of the Warsawsthal adoption scheme | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: इतिहास विकण्याचा नवा धंदा सरकारने सुरु केलाय; वारसास्थळ दत्तक योजनेबाबत सुप्रिया सुळेंची टीका

सरकारी मालकीचे उद्योग विकूनही सरकारचे मन भरले नाही, म्हणून आपली परंपरा आणि इतिहास विकण्याचा हा नवा धंदा सरकारने सुरु केला ...