अहमदनगर -: शिर्डी लोकसभा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.४ टक्के मतदान
तासभराने रेल्वे सेवा सुरू झाली. ठाण्यामध्ये तांत्रिक बिघाडामुळे खोळंबलेली.
नाशिक : येथील आरोग्य विद्यापीठाच्या गेस्ट हाऊस परिसरातील एका खोलीत दडून बसलेल्या बिबट्याला नाशिक वनपरिक्षेत्राच्या वन्यजीव रेस्क्यू पथकाने शिताफीने भुलीचे औषध देऊन 2 तासांच्या अथक परिश्रमाने जेरबंद केले.
शिर्डी लोकसभेसाठी सकाळी ९ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान.
सकाळी ९ वाजेपर्यंत जळगाव लोकसभा - 6.14 %, रावेर - 7.14 % मतदान
'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती.या तिच्या निवडक टीव्ही मालिका आहेत. तर 'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती.