Join us  

"लवकरच 'गुड न्यूज' मिळणारे वाटतं..."; शमा सिंकदरचे Hot Photos नि नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 2:22 PM

1 / 6
Shama Sikandar Bikini Bedroom Photos: अभिनेत्री शमा सिकंदर तिच्या बोल्ड लूकमुळे बऱ्याच वेळा चर्चेचा विषय बनते. ती नेहमीच अतिशय बोल्ड आणि बिनधास्त असते. सध्यादेखील ती काही बोल्ड फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
2 / 6
'सेक्सोहोलिक' नावाच्या एका शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री शमा सिकंदरने खूपच बोल्ड अंदाज दाखवला. तिच्या त्या शॉर्ट फिल्ममध्ये हॉट अवताराने सोशल मीडियावर चर्चा होताना दिसली होती.
3 / 6
शमा सिकंदरने अलीकडेच तिचे काही बिकिनी फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. त्यामुळे अनेक लोक अभिनेत्रीला सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसले.
4 / 6
अनेकदा शमा सिकंदर तिच्या इंस्टाग्राम हँडलवर बोल्ड फोटो आणि सिझलिंग व्हिडिओ शेअर करत असते. तसेच तिच्या फोटोंमध्येही तिचा बोल्ड फॅशन सेन्स कायमच दिसतो.
5 / 6
अलीकडेच, शमाने तिच्या बँकॉक व्हेकेशनमधील काही हॉट फोटो शेअर केले. त्यामुळे सोशल मीडियावर साहजिकच तिची चर्चा झाली. तिच्या या फोटोंना हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाले पण त्यासोबतच तिला ट्रोलही करण्यात आले.
6 / 6
शमा सिकंदरने पोल्का डॉट ब्लॅक अँड व्हाइट बिकिनीमधला तिचा फोटो शेअर केला. त्या फोटोत ती खूपच हॉट दिसत होती. एका फोटोमध्ये शमा बिकिनी घालून बेडवर झोपली होती. त्यावर एकाने लिहिले- 'हे खूपच चीप वाटतंय'. तर दुसऱ्याने उपहासाने लिहिले की- 'इतके घट्ट कपडे घालण्यापेक्षा सगळंच काढून टाका' तर आणखी एकाने लिहिलं की असे पोलका डॉटवाले कपडे कुणी घातले की असं वाटतं लवकरच गूड न्यूज मिळेल!
टॅग्स :शमा सिंकदरसेलिब्रिटीसोशल मीडिया