Shahrukh khan, Latest Marathi News अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. Read More
सुहाना खानचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...
शाहरूख खान नियमितपणे दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी जात. सायरा बानो यांचीही ते आईप्रमाणे काळजी घेतात. ...
...
शाहरूख व गौरी दोघेही आपआपल्या फिल्ममध्ये टॉप प्लेअर आहे. पण ‘मन्नत’च्या आत चित्र जरा वेगळे आहे.... ...
अभिनेत्री आलिया एक उत्तम अभिनेत्री आहे हे आपण सर्वचजण जाणतो. मात्र आत्ता आलिया अभिनेत्रीसोबतचं निर्मातीसुद्धा बनली आहे. ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला सिनेइंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक स्पेशल ट्विट केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे. ...
शाहरुख आणि अक्षय यांनी एकत्र काम न करण्यामागे एक खास कारण असून शाहरुखनेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले आहे. ...
शिल्पाचा पहिला सिनेमा 'बाजीगर' होता.पहिलाच सिनेमा असल्याने ती शूटिंगदरम्यान प्रचंड घाबरलेली होती. ...