लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सत्र न्यायालय

सत्र न्यायालय

Sessions court, Latest Marathi News

लैंगीक अत्याचार प्रकरण; पत्रकार तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निवाडा - Marathi News | Sexual abuse case Goa court acquits journalist Tarun Tejpal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लैंगीक अत्याचार प्रकरण; पत्रकार तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता, सत्र न्यायालयाचा निवाडा

२०१३ साली गोव्यात बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलात आयोजित महोत्सवादरम्यान सहकारी महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून ३० नोव्हेंबर २०१३ रोजी तेजपाल यांना अटक झाली होती. ...

हिंगणघाट जळीत प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उलट तपासणी पुर्ण  - Marathi News | Sub-divisional police officer's reverse investigation completed in Hinganghat burning case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हिंगणघाट जळीत प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी यांची उलट तपासणी पुर्ण 

Hinganghat Case : न्यायालयाची वेळ ही कोविड प्रादुर्भावाचे कारणाने १:०० वाजेपावेतो असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश यांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले. ...

पत्नीची उशीने तोंड, गळा दाबून हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला जन्मठेप; सासर्‍याला ४ वर्ष कैद - Marathi News | Doctor's husband life sentenced for strangling wife with pillow; Father-in-law jailed for 4 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीची उशीने तोंड, गळा दाबून हत्या करणाऱ्या डॉक्टर पतीला जन्मठेप; सासर्‍याला ४ वर्ष कैद

Murder Case : नातेवाईकांच्या साक्षी आणि सीडीआर ठरला महत्त्वाचा ...

Rape : आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा - Marathi News | Accused sentenced to life imprisonment for raping tribal woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Rape : आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा

Rape Case : माणगाव सत्र न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ...

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा - Marathi News | Anvay Naik suicide case: Interim relief to Arnav Goswami | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामी यांना अंतरिम दिलासा

Anvay Naik suicide case : अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितीश सारडा यांच्यावर अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

इंदोरीकर महाराजांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा; खटला केला रद्द - Marathi News | Indorikar Maharaj granted big relief by the court; The lawsuit was dismissed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंदोरीकर महाराजांना न्यायालयाने दिला मोठा दिलासा; खटला केला रद्द

Indorikar Maharaj got big relief from Court : याप्रकरणी संगमनेर जिल्हा व सत्र न्यायालयात  सुनावणी होऊन न्यायालयाने हा खटला रद्दबादल ठरवला. ...

लाचखोर तलाठ्याला तीन वर्ष कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल - Marathi News | Bribe-taker Talatha jailed for three years; District Sessions Court decision | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोर तलाठ्याला तीन वर्ष कारावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

District Sessions Court decision : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर पेठकर यांनी गुरुवारी हा आदेश दिला. ...

Sachin Vaze : सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी  - Marathi News | Sachin Vaze : Sachin Vaze's anticipatory bail hearing on March 30 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sachin Vaze : सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामिनावर ३० मार्चला सुनावणी 

Sachin Vaze : वाझे यांच्या बहिणीने अटकपूर्व जामिनासाठी ठाण्याच्या न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. ...