मुंबई उच्च न्यायालयात या शिक्षेविरोधात अपील दाखल करण्यात आलं होतं. या अपिलावर निकाल देताना उच्च न्यायालयाने सानपला सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. ...
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील आरोपी अमोल काळे, अमित दिगवेकर आणि राजेश बंगेरा यांना डिफ़ॉल्ट जामीन देण्यात आला. तीन आरोपींना एकाच वेळी जामीन मिळाल्याने या गुन्ह्याचा तपासावर परिमाण होण्याची शक्यता आहे. पुणे सत्र न्यायालायने हा जामीन मंजूर केला आह ...
स्फोटक पदार्थांचा कायदा १९०८च्या कलम ४,५ सह स्फोटकांचा कायदा १८८४ च्या कलम ९ - ब, बेकायदेशीररीत्या कृत्ये (प्रतिबंध) कायदा १९६७ च्या कलम १६, १८, १८ - अ, १८-ब, १९, २०, २३, भा. दं. वि. कलम २१२, ११५, ४६८, ४७१, ३७९, २०१, बेकायदा शस्त्र कायदा १९५९ कलम ३ ...
सध्या हे तिघेही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थानबद्ध आहेत. अटक टाळण्यासाठी या तिघांनी अटकपूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. ...
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी १८ मे २०१४ साली अमली पदार्थ विरोधी विभाग (एएनसीने) चुक्स इगबोला या नायजेरियन नागरिकाला म्हापसाजवळील पर्रा-काणका भागात केलेल्या कारवाईत अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ०.७ ग्रामचे एलएसडी पेपर्स प्रकारचे अमली पदार्थ ताब ...
Nalasopara Weapon Case: अविनाशचा अन्य आरोपींसोबतचा सहभाग स्पष्ट करा असा सवाल करत न्यायालयाने एटीएसच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच काही वेळेकरिता सुनावणी तहकूब केली आहे. ...