शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना 6 फुटांचे अंतर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच वेळोवेळी हात धुणे, फेस कव्हर लावणे, शिंक आल्यास तोंडावर हात ठेवणे, स्वतःच्या प्रकृतीकडे स्वतःच योग्य लक्ष देणे आणि थुंकण्यासारख्या गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष ठेवावे ...
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० हे देशातील देशातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे नसून भारतीय संविधानाला अभिप्रेत असणाऱ्या मूल्यांशी विसंगत आहे. तसेच ते खासगीकरण, बाजारीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. त्यामुळे प्रस्तावित नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ...
रिद्धिमाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आग्रह केला आहे की, सर्व नियम आणि कायदे यांचे तंतोतंत पालन करुन प्रदुषण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. ...
वेळुंजे/त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त वाव देत आहेत. एकीकडे शिक्षकांनी डिजिटलसारख्या शिक्षणप्रणाली माध्यमातून शिक्षणावर भर दिल्याने विद्यार्थ्यांच्या ‘डिजिटल ...
नाशिक : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. ...
आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठीची होणारी ऑनलाईन परीक्षा कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे रद्द करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या मागील शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या सत्राच्या गुणांच् ...
आजच्या स्पर्धेच्या युगात महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने महापालिकेच्या सहा शाळा इंग्रजी माध्यमात सुरू करण्यात येणार होत्या. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूदही केली आहे. मात्र महा ...