लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा

School, Latest Marathi News

१ नोव्हेंबरपर्यंत सर्व लोकल, कार्यालयं सुरू करा; शाळा जानेवारीत उघडा: TIFR चा महत्त्वाचा रिपोर्ट - Marathi News | Coronavirus: Start all local offices by November 1; Schools open in January: Important TIFR report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ नोव्हेंबरपर्यंत सर्व लोकल, कार्यालयं सुरू करा; शाळा जानेवारीत उघडा: TIFR चा महत्त्वाचा रिपोर्ट

१ नोव्हेंबरपर्यंत मुंबईतील सर्व कार्यालये, वाहतूक व्यवस्था टप्प्याटप्प्याने पूर्णपणे सुरळीत करता येऊ शकेल. ...

लॉकडाऊन काळात शाळेचे पालटले रूप - Marathi News | The changed form of the school during the lockdown | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लॉकडाऊन काळात शाळेचे पालटले रूप

एक छोटं पाऊल मोठा बदल घडवतं असं म्हणतात. असंच छोटं पाऊल उचललं आहे एणगाव हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी ! ...

गुरुपायी ठेविता भाव...शिक्षकांप्रति कृतज्ञता । - Marathi News | Gurupayi Thevita Bhav ... Gratitude to the teachers. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुरुपायी ठेविता भाव...शिक्षकांप्रति कृतज्ञता ।

ंमालेगाव : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. ...

वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा - Marathi News | Celebrate Teacher's Day at Vaintay School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. ...

मला बी शाळेला येऊ द्या की रं! घरातील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी निर्धार - Marathi News | Let me come to B school or Ran, teacher's day occasion in front of corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मला बी शाळेला येऊ द्या की रं! घरातील विद्यार्थ्यांचा शिक्षकदिनी निर्धार

विद्यार्थी, कार्यकर्ते, जागरुक नागरिक यांचा निर्धार - आम्ही शाळेत येणार!!! ...

शिक्षक दिन विशेष : वरच्या वर्गातली मुले होणार खालच्या वर्गातल्या मुलांचे ऑनलाईन 'गुरुजी' - Marathi News | Teacher's Day Special: Upper class children will be 'Online Guruji' for lower class children | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक दिन विशेष : वरच्या वर्गातली मुले होणार खालच्या वर्गातल्या मुलांचे ऑनलाईन 'गुरुजी'

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी ऑनलाईन शिक्षक दिन साजरा करण्यात येणार आहे. ...

शाळा बंद तरी शिक्षण सुरू! शाळा, शिक्षक आणि पालकांचा गौरव! - Marathi News | School closes but education continues! Glory to schools, teachers and parents! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा बंद तरी शिक्षण सुरू! शाळा, शिक्षक आणि पालकांचा गौरव!

अचानक बदललेल्या वास्तवाने गोंधळलेली मुले, चाचपडणारे शिक्षक आणि हैराण पालकांसाठी विशेष दिलासा ठरलेल्या या उपक्रमात सहभागी झालेल्या शिक्षक-पालकांमधून विशेष उल्लेखनीय प्रयत्नांना ‘युनिसेफ’च्यावतीने विशेष पत्राने गौरवण्यात येणार आहे. ...

यंदाच्या शिक्षकदिनी सोशल मीडियावर म्हणा ‘थँक अ टीचर’; शिक्षण विभागाची संकल्पना - Marathi News | Say ‘Thank a Teacher’ on social media on this year’s Teacher’s Day; The concept of education department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदाच्या शिक्षकदिनी सोशल मीडियावर म्हणा ‘थँक अ टीचर’; शिक्षण विभागाची संकल्पना

. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्यात जे आमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थँक अ टीचर’ ही मोहीम शिक्षण विभागाकडून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...