लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाळा

शाळा, मराठी बातम्या

School, Latest Marathi News

दोन वर्षे शाळा बंद होती तुम्ही काय केले? शिक्षण आयुक्तांनीच घेतली मुलांची शाळा - Marathi News | Education Commissioner Suraj Mandhare took the childrens school and asked question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वर्षे शाळा बंद होती तुम्ही काय केले? शिक्षण आयुक्तांनीच घेतली मुलांची शाळा

आचार्य विनोबा भावे शाळेत साधला विद्यार्थ्यांसोबत संवाद ...

लेख: दोन वर्षांनी शाळेची घंटा वाजेल, पण पुढे काय? - Marathi News | school started after two years but what next | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दोन वर्षांनी शाळेची घंटा वाजेल, पण पुढे काय?

मोबाइलला चिकटलेली मुले एकलकोंडी, चिडचिडी झालेली आहेत. शाळा पुन्हा भरल्यावर त्यांचा हात धरून शिक्षणाचा गाडा रुळावर आणणे सोपे नाही! ...

शाळेची घंटा वाजली! औक्षण करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत - Marathi News | school bell rang welcome students to school 15 june pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शाळेची घंटा वाजली! औक्षण करून विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत

शाळेचा पहिला दिवस.... ...

शहरातील आठ अनधिकृत शाळांना नाेटिसा - Marathi News | Natisa to eight unofficial schools in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील आठ अनधिकृत शाळांना नाेटिसा

शहरातील ८ अनधिकृत शाळा त्वरित बंद करण्याची नोटीस महापालिकेच्या शिक्षण विभागाने बजावल्या आहेत. अन्यथा प्रत्येक दिवसाला १० हजार रुपये दंड याप्रमाणे कारवाई करण्याचा इशारा मनपा प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी दिला आहे. ...

अश्वस्वार होऊन शाळेत ठेवले पहिले पाऊल;मिरवणूक काढत वाजतगाजत मुलाचा केला शाळा प्रवेश - Marathi News | The first step was taken to the school on horseback in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अश्वस्वार होऊन शाळेत ठेवले पहिले पाऊल;मिरवणूक काढत वाजतगाजत मुलाचा केला शाळा प्रवेश

शहरातील बुद्ध विहार ते गांधी चौक, व्यापारपेठ आणि जि.प. शाळेपर्यंत मुलगा सारीपूत्त याची बँड लावून घोड्यावरून मिरवणूक काढली. ...

कोरोनानंतर मुलं शाळेत परतणार; पण पालकांचं काय? त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचा जीव गुदमरेल.. - Marathi News | after corona schools reopening, But what about kids and education, how to handle pressure- what parents should do? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोरोनानंतर मुलं शाळेत परतणार; पण पालकांचं काय? त्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली मुलांचा जीव गुदमरेल..

शनिवार-रविवारची सुटी आणि सोमवारी शाळा इतकं सोपं नाही मुलांसाठी २ वर्षांनंतर पूर्णवेळ शाळेत जाणं. वाढलेला स्क्रीन टाइम ते मानसिक-सामाजिक आरोग्याच्या समस्या आणि अभ्यासाचा ताण असं सारं सोबत घेऊन शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी पालक काय करणार? ...

विदर्भात शाळेची घंटा कधी वाजणार, २७ की २९ जूनला? शिक्षक व पालक संभ्रमात - Marathi News | When will the school bell ring in Vidarbha on 27th or 29th June? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात शाळेची घंटा कधी वाजणार, २७ की २९ जूनला? शिक्षक व पालक संभ्रमात

राज्य शासनातील दोन विभागांमध्येच समन्वय नसल्याने शाळा २७ की २९ जूनपासून सुरू होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पाल्यांना शाळेत पाठवायचे कधी? असा प्रश्न पालकांना पडला आहे. ...

Tips to encourage your Child to eat more Vegetables : मुलं भाजीच खात नाहीत, 4 सोपे उपाय- भरपूर भाज्यांचं पोषण-मुलं खातात आवडीने - Marathi News | Tips to Encourage Your Child to Eat More Vegetables: Kids Don't Eat Vegetables, 4 Easy Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलं भाजीच खात नाहीत, 4 सोपे उपाय- भरपूर भाज्यांचं पोषण-मुलं खातात आवडीने

Tips to encourage your Child to eat more Vegetables : भाज्या नीट खाल्ल्या नाहीत तर प्रतिकारशक्ती कमी राहते आणि सतत काही ना काही कुरबुरी मागे लागतात. ...