lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सयाजी शिंदे

सयाजी शिंदे

Sayaji shinde, Latest Marathi News

सयाजी शिंदे हे भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत.त्यांनी मराठी चित्रपट व नाटके, तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. यासोबतच पर्यावरण रक्षणार्थ त्यांचे भरीव योगदान असून त्यांनी सह्याद्री देवराई या संस्थेमार्फत वृक्षा रोपणाचे अभियान सुरु केले आहे. तसेच त्यांनी वृक्ष संमेलनाची संकल्पना मांडली असून पहिले वृक्ष संमेलन बीड जिल्ह्यात घेण्यात येणार आहे.
Read More
सध्याच्या राजकीय घडामोडीत 'मी पुन्हा येईन'ची होतेय चर्चा - Marathi News | In the current political situation, there is a discussion of 'Mi Punha Yein' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सध्याच्या राजकीय घडामोडीत 'मी पुन्हा येईन'ची होतेय चर्चा

आता 'मी पुन्हा येईन' ही वेबसीरिज पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे राजकारणातील सत्यस्थिती, डावपेच, सत्तापालट, रिसॅार्ट पॅालिटिक्स, नेत्यांची, आमदारांची पळवापळवी, पक्ष बदल या सगळ्या गोष्टी यात तंतोतंत पाहायला मिळत आहेत. ...

'कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका, जर...'; सयाजी शिंदेंनी जनतेला दिला मोलाचा सल्ला - Marathi News | 'Don't follow any party if...'; Sayaji Shinde gave valuable advice to the public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'कुठल्याही पक्षाला फॉलो करू नका, जर...'; सयाजी शिंदेंनी जनतेला दिला मोलाचा सल्ला

Sayaji Shinde : अभिनेते सयाजी शिंदे यांनी राजकीय पार्श्वभूमीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. इतकेच नाही तर या व्हिडीओतून त्यांनी जनतेला मोलाचा सल्ला दिला आहे. ...

२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण - Marathi News | marathi movie anibani coming soon starring upendra limaye sayaji shinde pravin tarade usha naik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२८ जुलैपासून लागणार ‘आणीबाणी’? नेमकं काय आहे प्रकरण

Mrathi movie: अनेक मराठी कलाकारांनी या आणीबाणीला पाठिंबा दिला आहे. ...

पर्यावरणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही का? अभिनेता सयाजी शिंदे यांचा सवाल - Marathi News | is the state government not serious about the environment actor sayaji shinde asked | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्यावरणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही का? अभिनेता सयाजी शिंदे यांचा सवाल

राज्याला स्वतंत्र पर्यावरण मंत्री असू नये? असेही सयाजी शिंदे म्हणाले. यावर नाराजी व्यक्त केली. ...

झाडं वाचविण्यासाठी सयाजी शिंदेही झाडांसोबत; पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार - Marathi News | Sayaji Shinde also with the trees to save the trees Will meet Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झाडं वाचविण्यासाठी सयाजी शिंदेही झाडांसोबत; पुणे महापालिका आयुक्तांची भेट घेणार

बंडगार्डन येथे नदी पुनरूज्जीवनासाठी नदीकाठची हजारो झाडे कापली जाणार असून तेथील जैविविधता नष्ट होणार ...

'घर बंदूक बिरयानी'साठी आकाशच का?, नागाराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले.. - Marathi News | Why did Nagaraj Manjule cast Aakash thosar and sayali patil for movie Ghar Banduk Biryani? director clearly said.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर बंदूक बिरयानी'साठी आकाशच का?, नागाराज मंजुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमासाठी नागराज अण्णांनी आकाश ठोसर आणि सायलीच कास्टिंग का केलं याचा खुलासा त्यांनी केलाय. ...

पत्नीसाठी वाट्टेल ते! 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर नागराज मंजुळेंनी बायकोला दिलं खास सरप्राइज - Marathi News | Ghar Banduk Biryani: Nagraj Manjule gave his wife a special surprise; Plantation done on the set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीसाठी वाट्टेल ते! 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर नागराज मंजुळेंनी बायकोला दिलं खास सरप्राइज

Nagraj manjule: नागराज मंजुळे पर्यावरणप्रेमी असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 'घर बंदूक बिरयानी'च्या सेटवर त्यांनी चक्क वृक्षारोपण केल्याचं सांगण्यात येत आहे. ...

'घर बंदुक बिर्याणी'मधील पल्लमची भूमिका साकारणार होते नागराज मंजुळे, पण मग झाली सयाजी शिंदेंची एंट्री - Marathi News | Nagaraj Manjule was going to play the role of Pallam in 'Ghar Banduk Biryani', but then Sayaji Shinde's entry happened. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घर बंदुक बिर्याणी'मधील पल्लमची भूमिका साकारणार होते नागराज मंजुळे, पण मग झाली सयाजी शिंदेंची एंट्री

Sayaji Shinde : मराठीसह हिंदी, तमीळ, तेलुगु आणि कन्नड चित्रपटांमध्ये आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची छाप उमटविणारे सयाजी शिंदे मराठीत पहिल्यांदाच अशा वेगळ्या धाटणीच्या भूमिकेत दिसणार आहेत. ...