लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सविता प्रभूणे

सविता प्रभूणे

Savita prabhune, Latest Marathi News

ज्येष्ठ अभिनेत्री सविता प्रभूणे यांनी छोटया पडदा गाजवला. अनेक पुरस्कारांच्या मानकरी देखील त्या झाल्या. आता त्या झी टीव्हीवरील ‘तुझसे हैं राब्ता’ या हिंदी मालिकेत अहिल्या देशमुख यांची व्यक्तिरेखा साकारत आहेत.
Read More
'मन वाईत गेलं गं!' साताऱ्याच्या दोन लेकींची जमली गट्टी; अश्विनी महांगडेची सविता प्रभुणेंसाठी खास पोस्ट - Marathi News | Actress Ashwini Mahangade's special post on social media for Savita Prabhune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मन वाईत गेलं गं!' साताऱ्याच्या दोन लेकींची जमली गट्टी; अश्विनी महांगडेची सविता प्रभुणेंसाठी खास पोस्ट

Actress Ashwini Mahangade : 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई कुठे काय करते' यांसारख्या मालिकांतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या तिच्या एका खास सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली आहे. ...

सौंदर्य तिचं आरस्पानी! मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सविता प्रभूणेंची लेक दिसायला सुंदर, अभिनय नाही 'या' क्षेत्रात करते काम - Marathi News | marathi actress savita prabhune daughter look like her see her glamorous photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सौंदर्य तिचं आरस्पानी! मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या सविता प्रभूणेंची लेक दिसायला सुंदर, अभिनय नाही 'या' क्षेत्रात करते काम

सविता प्रभुणे यांच्या लेकीपुढे अभिनेत्रीही पडतील फिक्या, फोटो पाहिलेत का? ...

'तेरे नाम'च्या सेटवर सलमान कसा वागायचा? सविता प्रभुणेंचा खुलासा, म्हणाल्या- "स्टारडम म्हणजे काय..." - Marathi News | savita prabhune talk about salman khan behaviour in tere naam movie set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम'च्या सेटवर सलमान कसा वागायचा? सविता प्रभुणेंचा खुलासा, म्हणाल्या- "स्टारडम म्हणजे काय..."

सलमान तेरे नामच्या सेटवर इतरांशी कसा वागायचा, त्याचा स्वभाव कसा होता याविषयी अभिनेत्री सविता प्रभुणेंनी खुलासा केला आहे ...

"मला बोलावलं तर मी...", 'बिग बॉस' मध्ये जाण्याबाबत सविता प्रभुणे काय म्हणाल्या? - Marathi News | marathi cinema actress savita prabhune expressed her desire to joining bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला बोलावलं तर मी...", 'बिग बॉस' मध्ये जाण्याबाबत सविता प्रभुणे काय म्हणाल्या?

"मला बोलावलं तर मी...", 'बिग बॉस' मध्ये जाण्याबाबत सविता प्रभुणे यांनी व्यक्त केलं मत, म्हणाल्या... ...

"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे - Marathi News | savita prabhune talk about sushant singh rajput after 5 years of his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सविता प्रभुणे यांनी सुशांतबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.  ...

"ती होती हे म्हणायला आता जड जातंय..."; प्रिया मराठेच्या आठवणीत सविता प्रभुणे भावुक, पहिल्यांदाच झाल्या व्यक्त - Marathi News | Savita Prabhune gets emotional in memory of Priya Marathe death due to cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ती होती हे म्हणायला आता जड जातंय..."; प्रिया मराठेच्या आठवणीत सविता प्रभुणे भावुक, पहिल्यांदाच झाल्या व्यक्त

सविता प्रभुणेंनी प्रिया मराठेच्या निधनावर त्यांची भावुक प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय प्रियाबद्दलची आठवण सांगितली आहे ...

'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल - Marathi News | baipan bhari deva movie team dance performance in Gharoghari matichya chuli serial episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत 'बाईपण भारी देवा'ची धमाल, कलाकारांचा डान्स व्हिडिओ व्हायरल

बाईपण भारी देवाची टीम घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या शीर्षक गीतावर परफॉर्म करणार आहे. ...

'दार उघड बये' फेम 'या' अभिनेत्रीची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi-actress-bhagyashri-dalvi-entry-on-gharoghari-matichya-chuli-serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दार उघड बये' फेम 'या' अभिनेत्रीची 'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये एन्ट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

Marathi actress: 'दार उघड बये' या मालिकेतील तिची भूमिका विशेष गाजली होती. ...