सत्यपाल महाराजFOLLOW
Satyapal maharaj, Latest Marathi News
सत्यपाल महाराज आता आधुनिक काळातील समाजसुधारक म्हणून पाहिले जातात. सत्यपाल महाराज समाजाचे अधार्मिक स्वरूपाकडे लोकांचे लक्ष वेधून सत्य साकार करण्याचे काम करत आहेत. खराब परंपरेवरही महाराज गंभीर टीका करतात, ज्यामुळे कीर्तनात बसलेल्या व्यक्तीला त्याची चूक लक्षात येते आणि त्यांचे विचार बदलतात.