आयुष्यभर काबाडकष्ट उपसलेल्या असंख्य सातारकरांचा शेवटचा प्रवासही सुखाचा नसायचा... कृष्णा नदी किनारी हगणदारीत अंत्यसंस्कार करावे लागत. अग्नी देऊन नातेवाईक निघून गेले की, कुत्री नदीत डुबकी मारून चितेला धडका देऊन प्रेताचे लचके तोडत. ...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन आता रखडल्यास संबंधित ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाºयांचे वेतन महिन्याच्या १ ते ४ या तारखेदरम्यान करण्याचे आदेश ग्रामविकास ...
चारा, पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या जनावरांसाठी माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने म्हसवडमध्ये चारा छावणी सुरू केली. यामध्ये चौथ्या दिवसापर्यंत साडेतीन हजार जनावरे दाखल झाले. ...
पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रथावर तब्बल ५६ लाख १३ हजार ६४ रुपयांची देणगी अर्पण केली. यामध्ये अमेरिका, इंग्लंड, नेपाळसह विविध देशांतील चलनांचा समावेश आहे. या रकमेत तुलनेने दहा रुपयांच्या नोटांच ...
जावळी तालुक्यातील प्रसिद्ध अशा ऐतिहासिक वडाचे म्हसवे गावात प्राचीन वड पाहण्यासाठी फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथील कमला निमकर बालभवन या शाळेची सहल शुक्रवारी सकाळी आली होती. यावेळी प्रज्वल नितीन गायकवाड (वय ११) पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी वडाच् ...
खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. पुरोगामी महाराष्ट्राची ... ...