पावसाने उघडीप घेतल्यानंतर फलटण व परिसरात हलक्या पावसाच्या सरी सुरू आहेत. पेरणी केलेले शेतकरी चिंता दूर करून इतर तरकरी पिकांच्या लागणीकडे वळले आहेत. ...
शिक्षकांची कोणकोणती कामे आम्ही अधिकाऱ्यांनी करावीत? शिक्षिकांच्या गर्भधारणाही आम्हीच तपासावी काय? अशी बेताल वक्तव्ये करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदे’च्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात शिक्षिका संतप्त झाल्या. शाळेला हक्काची रजा टाकून या शिक्ष ...
सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनेमध्ये जवळपास ५० टीएमसी इतका साठा झाला होता. तर जिल्ह्यातील इतर धरणातही पाण्याची आवक वाढल्याने मोठ्या प्रमाणात साठा झाला आहे. ...
जखमी अवस्थेत आढळलेल्या एका दुर्मीळ घुबडाला येथील प्राणीमित्रांमुळे जीवदान मिळाले. या घुबडावर चक्क दहा टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, कात्रज येथील राजीव गांधी प्राणी अनाथालयात पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. याठिकाणी घुबडावर दोन महिने उपच ...
सातारा जिल्ह्यातील पोलीस दलाला सध्या सर्वाधिक कामाला लावलंय सायबर क्राईमनं. २०१४ मध्ये पोलिसांडून आलेल्या तक्रारींच्या तीनशेपट तक्रारी सध्या येताहेत. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात सुमारे सातशे तक्रारी ...
साताऱ्यांसह जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयना धरणात जवळपास तीन टीएमसीने वाढ झाली. सध्या साठा ४६.६२ टीएमसीवर गेला आहे. तर जिल्ह्यात २४ तासांत ...