लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सातारा : व्यावसायिकांच्या विरोधामुळे तीन तास अतिक्रमण मोहीम खोळबंली - Marathi News | Satara: Violence of professionals has led to the encroachment campaign for three hours | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : व्यावसायिकांच्या विरोधामुळे तीन तास अतिक्रमण मोहीम खोळबंली

काही नागरिकांनी स्वत:ची दुकाने हटविण्यास विरोध केल्याने अतिक्रमण विरोधी मोहीम तब्बल तीन तास खोळंबली. गेल्या चार दिवसांपासून साताऱ्यांत अतिक्रमण मोहीम सुरू आहे. या मोहिमेला पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे. ...

सातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न - Marathi News | Satara: Due to cloudy weather in Khatav taluka, crops are threatened, farmers get rid of crops | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न

खटाव तालुक्यात सध्या रब्बी हंगामातील हरभरा काढणीस तसेच मळणीच्या कामात शेतकरी व्यस्त दिसून येत आहेत. त्यातच दोन दिवसापासून बदललेल्या हवामानाचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. जी पीके काढणीस योग्य झाली आहेत ती सुरक्षीत घरी आणण्यासाठी ची लगबग शिवारात दिसून ...

सातारा : लोकमतचा आदर करत लाडका पक्षी साताऱ्यांतच, शांतिदुताचा पुतळा परेड मैदानात बसवणार - Marathi News | Satara: Shamduta statue parade will be set in the Sat Parachar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : लोकमतचा आदर करत लाडका पक्षी साताऱ्यांतच, शांतिदुताचा पुतळा परेड मैदानात बसवणार

सातारा जिल्हा पोलिस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा उखडून काढून कोल्हापूरला हलविण्याचा घाट घातला गेला होता. यासंदर्भात लोकमतने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा पुतळा साताऱ्यांतच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला. सातारकरांच्या लोकमतचा आदर करत पोल ...

सातारा : सज्जनगडावर रंगली संतूर आणि तबल्याची जुगलबंदी, रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Satara: Sangeerangad, a santoor and tabla jugalbandi, rasakas masamagadha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सज्जनगडावर रंगली संतूर आणि तबल्याची जुगलबंदी, रसिक मंत्रमुग्ध

श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सज्जनगड येथे आयोजित दासनवमी संगीत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी सुप्रसिध्द संतूर वादक पंडित सतीश व्यास यांनी संतूर वादन तर पंडित विजय घाटे यांनी तबला वादन केले. यावेळी संतूर अन् तबल्याच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. ...

सातारा : खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्राजक्ता साळुंखे देशात दुसरी - Marathi News | Satara: Play India second in the National Weightlifting Championship in Prajakta Salunkhe | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत प्राजक्ता साळुंखे देशात दुसरी

सातारा येथील अनंत इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी प्राजक्ता मधुकर साळुंखे हिने नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देशात दुसरा क्रमांक पटकावला. प्राजक्ताने ६३ किलो वजनी गटात १५७ किलो वजन उचलले. ...

सातारा : अखेर धोकादायक खड्ड्यांवर पडले डांबर, वाहनधारकांचा सुटकेचा नि:श्वास - Marathi News | Satara: At last the dangerous pothole collapsed, breathing the freedom of the passengers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : अखेर धोकादायक खड्ड्यांवर पडले डांबर, वाहनधारकांचा सुटकेचा नि:श्वास

सातारा शहरातील मंगळवार पेठेत जलवाहिनीची गळती काढण्यासाठी काढण्यात आलेल्या खड्ड्यांवर आता डांबर पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेले हे खड्डे मुजविण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा कालावधी लागला हे व ...

सातारा : मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे नगरसेवक एकवटले - Marathi News | Satara: Corporators of Shivendrasinhasan gathered to suspend the chiefs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंचे नगरसेवक एकवटले

सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी मुख्याधिकारी शंकर गोरे यांच्यावर बोगस बिले काढल्याचा आरोप केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगरविकास आघाडीतील सर्व नगरसेवकांनीही याच प्रकरणात मुख्याधिकाऱ्यांना निलंबित करण्याची ...

साताऱ्यात मटका अड्ड्यांवर छापा, लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Stampede in Satara, raids worth lakh 82 thousand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात मटका अड्ड्यांवर छापा, लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा : शहरात स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत विविध ठिकाणी पाच मटका अड्ड्यांवर छापा टाकला. यात दहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक लाख ८२ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जुगार साहित्य जप्त केले आहे. ...