लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सातारा :  जिंतीमध्ये शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार, डोक्याला गंभीर इजा - Marathi News | Satara: In Jinyi, the farmer was severely injured, severe injury to the head | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  जिंतीमध्ये शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार, डोक्याला गंभीर इजा

कूपनलिकेची वायर कोणीतरी तोडली? हे सांगितल्याचा राग डोक्यात ठेवून एका शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये संबंधित शेतकऱ्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. सदाशिव सखाराम रणवरे असे जखमीचे नाव आहे. जखमीला फलटण येथे प्राथमिक उपचार करून पुण्याला हलविले ...

सातारा : वॉटर कपच्या तेरा केंद्रांवर गाव कारभाऱ्यांना पाण्याचे धडे ! - Marathi News | Satara: Drinking Water Lessons at the Thirteenth Centers of Water Cup! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : वॉटर कपच्या तेरा केंद्रांवर गाव कारभाऱ्यांना पाण्याचे धडे !

राज्यात तिसऱ्या वॉटर कप स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून, सहभागी गावातील कारभाऱ्यांना पाणी, जलसंधारणाचे प्रशिक्षण देण्यात येऊ लागले आहे. जिल्ह्यात यावर्षी १३ सेंटर सुरू असून, त्या माध्यामातून साताऱ्याबरोबरच पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील गाव का ...

सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे वर्षात ३६ हजार १०५ वाहनचालकांवर कारवाई - Marathi News | Satara Traffic Control Branch has taken action against 36 thousand 105 drivers during the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे वर्षात ३६ हजार १०५ वाहनचालकांवर कारवाई

सातारा वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे दि. १ जानेवारी २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ८३ लाख ६७ हजार २०० रुपये अनामत रक्कम वसूल करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी दिली. ...

सातारा : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपी सापडला, पुण्यामध्ये कारवाई - Marathi News | Satara: Police found the accused fleeing in the hands of police, action in Pune | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या आरोपी सापडला, पुण्यामध्ये कारवाई

सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारातून पळून गेलेल्या आरोपीला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पुण्यामध्ये यश आले. त्यामुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विसृत रामचंद्र नवाते (वय ३०, रा. केसरकर पेठ, सातारा) असे पकडण्यात आलेल् ...

सातारा : सूर्याच्या वाकुल्यांनी सातारकर हैराण, यंदाचा उन्हाळा फारच तीव्र - Marathi News |  Satara: Satarakar Hiran, this summer, is very intense this summer | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : सूर्याच्या वाकुल्यांनी सातारकर हैराण, यंदाचा उन्हाळा फारच तीव्र

मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सूर्याने दाखविलेल्या वाकुल्यांनी सातारकर हैराण झाले आहेत. सकाळीही घामाच्या धारा लागू लागल्याने यंदाचा उन्हाळा फारच तीव्र असणार, हे आता जाणवत आहे. ...

सातारा :  मित्राला भेटायला जाताना अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत दोन युवक जखमी - Marathi News | Satara: Two youths injured in accidents, rushing to tempo after visiting Mitra | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा :  मित्राला भेटायला जाताना अपघात, भरधाव टेम्पोच्या धडकेत दोन युवक जखमी

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर येथील गौरीशंकर कॉलेज परिसरात भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन युवक जखमी झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हे दोघे भुर्इंज येथे असलेल्या मित्राला भेटण्यासाठी जात होते. हा अपघात शन ...

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना - Marathi News | Ajit Pawar left for Mumbai after leaving for Ajit's planned tour | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून अजित पवार अचानक मुंबईला रवाना

साताऱ्याचा नियोजित दौरा सोडून आमदार अजित पवार अचानकपणे मुंबईला रवाना झाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी ही बैठक आयोजित केल्याची माहिती पक्षातील अधिकृत सूत्रांनी लोकमतशी बोलताना दिली. ...

 धोम-बलकवडी कालव्यात पडून वृद्धाचा मृत्यू - Marathi News | seniour citizen died in dhom-balkawadi canal | Latest pune News at Lokmat.com

पुणे : धोम-बलकवडी कालव्यात पडून वृद्धाचा मृत्यू

 विसगाव खोयातील पोळवाडी (ता. भोर) येथील दिलीप विठोबा पोळ (वय ५५) हे धोम-बलकवडी धरणाच्या डाव्या कालव्यात कपडे धुण्यासाठी गेले असताना पाय घसरून कालव्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली.  ...