लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सारा खान

सारा खान

Sara khan, Latest Marathi News

हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..." - Marathi News | sara khan shut trollers after court marriage with krish pathak said we will do nikah and saptapati also | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदू अभिनेत्याशी दुसरं लग्न केल्याने ट्रोल करणाऱ्यांना सारा खानचं सडेतोड उत्तर, म्हणाली- "आमचा धर्म..."

३६व्या वर्षी साराने अभिनेता आणि निर्माता असलेल्या क्रिश पाठकसोबत संसार थाटला आहे. पण, हिंदू अभिनेत्याशी लग्न केल्याने साराला ट्रोल केलं जात आहे. या ट्रोल करणाऱ्यांना साराने सडेतोड उत्तर दिलं आहे.  ...

'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून - Marathi News | Bigg Boss actress sara khan marries second time with sunil lahri son krish pathak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी केलं दुसरं लग्न, 'रामायणा'तील लक्ष्मणाची झाली सून

अभिनेत्रीने ३६ व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. बॉयफ्रेंडसोबत कोर्ट मॅरेज करुन अभिनेत्रीने सर्वांना ही आनंदाची बातमी सांगितली आहे ...

चार वर्षानंतर बॉयफ्रेंडसोबत 'बिग बॉस' फेम सारा खानचं झालं ब्रेकअप, पोस्ट शेअर करत केला खुलासा - Marathi News | Bigg boss and bidaai fame sara khan announced breakup with boyfriend shantanu raje | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चार वर्षानंतर बॉयफ्रेंडसोबत 'बिग बॉस' फेम सारा खानचं झालं ब्रेकअप, पोस्ट शेअर करत केला खुलासा

बिग बॉस फेम सारा खानचं ब्रेकअप झालं आहे.अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. ...

तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार बिग बॉस फेम अभिनेता, नॅशनल टीव्हीवर केलं होतं पहिलं लग्न - Marathi News | bigg boss ex contestant ali merchant to marry third time with andleeb zaidi after sara khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार बिग बॉस फेम अभिनेता, नॅशनल टीव्हीवर केलं होतं पहिलं लग्न

नॅशनल टीव्हीवर केलेल्या या लग्नाची चर्चादेखील खूप झाली होती, पण हे लग्न फारकाळ टिकलं नाही. ...

सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं - Marathi News | Rakshabandhan celebration 2023 by celebrities- Sara Ali Khan, Madhuri Dixit, Genelia D'Souza, Amruta Khanvilkar  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सारा खान ते माधुरी दिक्षित- सेलिब्रिटींनी साजरे केले रक्षाबंधन, मायेनं जपलं हक्काचंं नातं

Rakshabandhan Celebration 2023 by Celebrities: सेलिब्रिटींनी रक्षाबंधनाचा सण कसा साजरा केला, याची उत्सूकता त्यांच्या चाहत्यांच्या मनात असतेच. म्हणूनच बघा तुमचे लाडके सेलिब्रिटी कसा साजरा करत आहेत सण.... ...

दोन महिन्यांत मोडलेला संसार; १२ वर्षांनंतर अभिनेत्री मराठमोळ्या पायलटशी बांधणार लग्नगाठ - Marathi News | Sara khan to marry second time with shantanu raje after painful divorce ali merchant in bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यांत मोडलेला संसार; १२ वर्षांनंतर अभिनेत्री मराठमोळ्या पायलटशी बांधणार लग्नगाठ

या लग्नामुळे दोघांचे कुटुंबीयही खूप खूश आहेत. ...

'हमारी अधुरी कहानी'नंतर बिग बॉस फेम सारा खान झळकणार या सिनेमात - Marathi News | Bigg boss fame sara khan will see in movie the era of 1990 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हमारी अधुरी कहानी'नंतर बिग बॉस फेम सारा खान झळकणार या सिनेमात

'विदाई' या मालिकेतून सारा खान हे नाव घराघरात पोहोचलं. बिग बॉस सारख्या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोचा देखील ती भाग होती. ...

'मी अनेकदा त्याला रंगेहाथ पकडलं, आजही तो', अभिनेत्री सारा खानचा पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासा ! - Marathi News | Sara khan opens about her failed marriage Ali Merchant it continues haunt me even today | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी अनेकदा त्याला रंगेहाथ पकडलं, आजही तो', अभिनेत्री सारा खानचा पहिल्या पतीबाबत धक्कादायक खुलासा !

बिग बॉसच्या सेटवर साराने टीव्ही अभिनेता अली मर्चंटशी लग्न केले होतं. ...