लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
...अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, सुशांतच्या कुटुबीयांकडून राऊतांना नोटीस - Marathi News | Otherwise face legal action, notice to sanjay Raut from Sushant's family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, सुशांतच्या कुटुबीयांकडून राऊतांना नोटीस

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात मंत्री आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे  खासदार संजय राऊत मैदानात उतरले. केवळ मैदानात उतरलेच नाहीतर तर राऊत यांनी सुशांतच्या वडिलांवर गंभीर आरोपही केले ...

हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान - Marathi News | sanjay raut challenge bjp over sushant singh rajput murder case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंमत असेल तर आदित्य ठाकरेंचे नाव घेऊन आरोप करा; संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

सोमवारी संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...

सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी - Marathi News | CBI should conduct narco test on Sanjay Raut and Aditya Thackeray in Sushant Rajput Case - BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीबीआयनं संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करावी; भाजपाची मागणी

Sushant Singh Rajput: या प्रकरणात संजय राऊत आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करण्याची मागणीही भाजपाने केली आहे. ...

सुशांत प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला; प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते, शिवसेनावाल्यांच्या तर.. - Marathi News | Congress leader Sanjay Nirupam Target Shiv Sena & Sanjay Raut over Sushant Singh Rajput Issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सुशांत प्रकरणावरुन काँग्रेस नेत्याचा राऊतांना टोला; प्रत्येक कुटुंबाची एक कहाणी असते, शिवसेनावाल्यांच्या तर..

शिवसेनेने संवेदनशीलता दाखवावी ना की खुजेपणा अशा शब्दात निरुपम यांनी राऊतांना टोला लगावला आहे. ...

सुशांतच्या वडिलांवरच्या ‘त्या’आरोपाने कुटुंब भडकले, संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा - Marathi News | sushant singh rajput cousin bjp mla neeraj to file defamation case on sanjay raut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुशांतच्या वडिलांवरच्या ‘त्या’आरोपाने कुटुंब भडकले, संजय राऊत यांच्यावर ठोकणार मानहानीचा दावा

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या  प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव येताच शिवसेनेचे  खासदार संजय राऊत मैदानात उतरले. ...

संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा - Marathi News | Sanjay Raut is a liar! Sushant's father did not have two marriages; Uncle's told | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संजय राऊत खोटारडे! सुशांतच्या वडिलांनी दोन लग्ने केली नाहीत; मामाचा खुलासा

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पक्षाचे मुखपत्र सामनामध्ये अनेक आरोप केले आहेत. बिहार पोलीस आणि केंद्राने महाराष्ट्र सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: रहस्ये दडपण्यासाठीच गदारोळ माजवला जातोय, कोणी तरी पटकथा लिहितंय; संजय राऊतांचा आरोप - Marathi News | Politics happening in Sushant Singh Rajput Suicide says shiv sena mp sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sushant Singh Rajput Suicide: रहस्ये दडपण्यासाठीच गदारोळ माजवला जातोय, कोणी तरी पटकथा लिहितंय; संजय राऊतांचा आरोप

मुंबई पोलिसांनी तपास करावा, तो पूर्ण झाल्यावर त्यावर कुणाला काही बोलायचे असेल ते बोलावे. पण तपास होण्याआधी ज्या घडामोडी सुरू आहेत, त्या आश्चर्यकारक आहेत, असे राऊत म्हणाले. ...

सुशांतचे कुटुंबीयांशी चांगले संबंध नव्हते, संजय राऊत यांचा दावा - Marathi News | sushant case sanjay raut targets center and bihar state for making conspiracy to defame maharashtra govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतचे कुटुंबीयांशी चांगले संबंध नव्हते, संजय राऊत यांचा दावा

बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे हे भाजपाचे नेते आहेत आणि 2009मध्ये त्यांच्यावर आरोप लावण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला आहे. ...