लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
"बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त..." - Marathi News | Everyone knows the role of Shiv Sena regarding the renaming of Aurangabad, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाळासाहेब ठाकरे यांनी ३० वर्षांपूर्वी औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं; आता फक्त..."

औरंगाबादच्या नामांतराविषयीची शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे.  ...

'चायपेक्षा किटली गरम'; रश्मी ठाकरेंना पत्र लिहणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर राऊतांचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut has again criticized BJP leader Chandrakant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चायपेक्षा किटली गरम'; रश्मी ठाकरेंना पत्र लिहणाऱ्या चंद्रकांत पाटलांवर राऊतांचा निशाणा

चंद्रकांतदादांचे पत्रलेखन हे उकळत्या किटलीतील रटरटत्या चहासारखे आहे, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

शिवसैनिकांनो! तूर्त मोर्चाची गरज नाही - संजय राऊत - Marathi News | Shiv Sainiks! No need for immediate morcha on ED - Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसैनिकांनो! तूर्त मोर्चाची गरज नाही - संजय राऊत

Sanjay Raut on ED Notice : बेकायदेशीर आणि राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ, असे स्वतः संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ...

'ह्या' बातम्या चुकीच्या आहेत, खासदार संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन - Marathi News | This news is wrong, MP Sanjay Raut's appeal to Shiv Sainiks about ED office mach and agitation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ह्या' बातम्या चुकीच्या आहेत, खासदार संजय राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

ह्या बातम्या चुकीच्या आहेत. रस्त्यावर ऊतरायचे तेव्हा ऊतरू.पण हया कारणासाठी नाही. बेकायदेशीर व राजकीय सुडाच्या कारवाईस कायद्यानेच चोख उत्तर देऊ. कर नाही त्याला डर कशाला? शिवसेनेची शक्ती पाठिशी आहेच. ...

'...घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!', नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | shivsena march agains ed notice nitesh rane criticised | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'...घरातली उणी धुणी बाहेर निघत आहे म्हणून मोर्चा!', नितेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

nitesh rane : ईडीविरोधात शिवसेनेची रस्त्यावर उतरणाची तयारी सुरु आहे. या मोर्चावरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ...

'काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही' - Marathi News | 'Opposition to naming by Congress does not affect Mahavikas Aghadi', sanjay raut to media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काँग्रेसने नामकरणाला विरोध केल्यामुळे महाविकास आघाडीवर परिणाम नाही'

राऊत यांनी औरंगाबादच्या संभाजीनगर या नामांतराच्या विषयावर भाष्य केलं. "महाविकास आघाडीमध्ये नामांतरावरून कोणतेही मतभेद नाहीत ...

प्रवीण राऊतच्या कंपन्यांत वर्षा राऊतही भागीदार? ईडीला संशय - Marathi News | Varsha Raut is also a partner in Praveen Raut's companies? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :प्रवीण राऊतच्या कंपन्यांत वर्षा राऊतही भागीदार? ईडीला संशय

ED on Varsha Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. ५ जानेवारीच्या चौकशीवेळी राऊत यांच्या पत्नीकडे याबाबत सविस्तर विचारणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

‘सामना’मधील भाषा आपणास योग्य वाटते काय ? - Marathi News | Do you think the language in the Samana is appropriate? Chandrakant patil to Rashmi thackrey | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘सामना’मधील भाषा आपणास योग्य वाटते काय ?

Chandrakant Patil News: भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे संपादक रश्मी ठाकरेंना पत्र ...