संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Goa Election 2022 : Sanjay Raut On Congress कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या की राजकीय वातावरण तापतं... आणि आघाडी, युती यांचे वारे मोठ्या प्रमाणात वाहायला लागते. कोण कुणासोबत हातमिळवणी करणार, कोण कुणाला एकटं पाडणार अशा अनेक चर्चा झडू लागतात. आताही पाच ...
महाराष्ट्रातील नेतेमंडळी सध्या एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत... त्यामागचं कारण आहे निवडणुका.. विशेष म्हणजे या निवडणुका महाराष्ट्रात नसतानाही महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. उत्तर प्रदेश, गोव्यासह देशात पाच राज्यात निवडणुका होत ...
उद्धव ठाकरे असोत वा शरद पवार. दोघांना शक्य तितके टोचून बोलायला चंद्रकांत पाटील नेहमीच पुढे असतात. आता बैठका घ्यायला पवार...निर्णय घ्यायला पवार...मग मुख्यमंत्रीही पवारांनाच करा ना, असा टोमणा चंद्रकांतदादांनी नुकताच मारला. तोच आता पाटलांनी पवार आणि ठाक ...
भाजपने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री @Devendra Fadnavis यांच्याकडे एक महत्वाची जबाबदारी दिलीय. आणि याचं जबाबदारीवर शिवसेना खासदार @Sanjay Raut यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. फडणवीस यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने गोव्याचे प्रभारी म्हणून ...