संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
Goa Election 2022: मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला ज्या पद्धतीने अपमानित केले जातेय, ते गोव्याच्या जनतेला आवडलेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Goa Assembly Election 2022: शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून, गोव्यातील काँग्रेस जरा वेगळ्याच लाटेवर तरंगते आहे, असे म्हटले. ...