Next

'Sharad Pawar पंतप्रधान होणार, Uddhav Thackeray घराबाहेर पडणार, Sanjay Raut भविष्य सांगणार का ?'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 06:07 PM2022-01-13T18:07:11+5:302022-01-13T18:07:49+5:30

उद्धव ठाकरे असोत वा शरद पवार. दोघांना शक्य तितके टोचून बोलायला चंद्रकांत पाटील नेहमीच पुढे असतात. आता बैठका घ्यायला पवार...निर्णय घ्यायला पवार...मग मुख्यमंत्रीही पवारांनाच करा ना, असा टोमणा चंद्रकांतदादांनी नुकताच मारला. तोच आता पाटलांनी पवार आणि ठाकरेंना आणखी एक टोमणा मारलाय. शरद पवारांना पंतप्रधानपदावरुन आणि उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडण्यावरुन पाटील टोचून बोललेत. पाटील नेमकं काय म्हणाले आपल्याला पुढे पाहचंय पण त्याआधी पाहुयात त्यांच्या बोलण्याला संदर्भ काय होता ते..