संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
५५ लाख रुपये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यामध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. ...
Sanjay Raut: संजय राऊत यांच्यावर ईडीने अटकेची कारवाई केली होती. दरम्यान, त्यांच्या कोठडीचा कालावधी संपल्याने ईडीने आज राऊत यांना कोर्टात हजर केले. त्यावेळी कोर्टाने विचारणा केल्यावर संजय राऊत यांनी ईडीविरोधात तक्रार केली. ...
Sanjay Raut: ईडीकडून अटक करण्यात आलेल्या अनिल देशमुख, नवाब मलिकांना अद्यापही जामीन मिळालेला नसून, आज संजय राऊतांना पुन्हा कोर्टासमोर हजर केले जाणार आहे. ...