लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्यासाठी ठेवली होती रोकड; संजय राऊतांच्या भावाचा दावा - Marathi News | 11.5 lakh Cash kept for Ayodhya tour of Shiv Sainiks; Sanjay Raut brother sunil raut claim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसैनिकांच्या अयोध्या दौऱ्यासाठी ठेवली होती रोकड; संजय राऊतांच्या भावाचा दावा

संजय राऊत यांना विशेष कोर्टात हजर केले जाईल. राऊत यांच्या कोठडीची मागणी ईडीचे अधिकारी करणार आहेत. ...

Sanjay Raut Property: संजय राऊत आहेत कोट्यवधींचे मालक! पत्नी वर्षा किती श्रीमंत? जाणून घ्या, नेमकी संपत्ती  - Marathi News | know about shiv sena mp sanjay raut property and wife varsha raut assets in connection with patra chawl case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊत आहेत कोट्यवधींचे मालक! पत्नी वर्षा किती श्रीमंत? जाणून घ्या, नेमकी संपत्ती

Sanjay Raut Property: दादर, अलिबाग, पालघर अशा भागांमध्ये संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीच्या नावे फ्लॅट आणि प्लॉट असल्याचे सांगितले जात आहे. ...

Sanjay Raut: 'बोकडांचा समारंभपूर्वक बळी दिला जातो, सिंहाचा नाही'; आव्हाडांची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Sanjay Raut: Bucks are ceremonially sacrificed, not lions; Jitendra Awad's suggestive reaction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बोकडांचा समारंभपूर्वक बळी दिला जातो, सिंहाचा नाही'; आव्हाडांची सूचक प्रतिक्रिया

Sanjay Raut: आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. सर्व कागदपत्रे चार्टर्ड अकाउंटंटकडे आहेत तसेच ती कागदपत्रे मी प्राप्तिकर विभागालाही दिल्याची माहिती राऊत यांनी ईडीला दिल्याचे समजते ...

डरेंगे नहीं, लडेंगे! आवाज कुणाचा; संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी - Marathi News | Don't be scared, fight! Whose voice? Shiv Sainik sloganeering outside Sanjay Raut's house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डरेंगे नहीं, लडेंगे! आवाज कुणाचा; संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांची घोषणाबाजी

मुंबई महापालिका काबीज करण्याचा हा डाव आहे, असा आरोप शिवसैनिकांनी केला. महिला शिवसैनिकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

आम्ही त्यांना दाखवूनच देऊ; राऊतांवरील कारवाईवर उद्धव ठाकरेंचा हल्ला - Marathi News | We will show them; Uddhav Thackeray's attack on ED after Sanjay Raut's action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही त्यांना दाखवूनच देऊ; राऊतांवरील कारवाईवर उद्धव ठाकरेंचा हल्ला

मातोश्री निवासस्थानासमोर जमलेल्या ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिकांसमोर बोलताना ठाकरे म्हणाले की, एका वेगळ्याच पर्वाला सुरुवात झाली आहे. ...

Sanjay Raut: “भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?” - Marathi News | shiv sena vaibhav naik claims that bjp gave two options and sanjay raut knew that he could be arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?”

Sanjay Raut: ताठ मानेने शिवसेनेचा बाणा दाखवून देणाऱ्या संजय राऊतांचा आम्हाला अभिमान आहे, असे शिवसेना आमदाराने म्हटले आहे. ...

नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत; आता पुढचं कोण?, मोहित कंबोज यांच्या ट्वीटची चर्चा - Marathi News | Nawab Malik Sanjay Pandey and Sanjay Raut rrested by ed Now who is next bjp Mohit Kambojs tweet discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक, संजय पांडे आणि संजय राऊत; आता पुढचं कोण?, मोहित कंबोज यांच्या ट्वीटची चर्चा

पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले आहेत. ...

Sanjay Raut: ईडीला घाबरून आमच्यात येऊ नका; संजय राऊतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला - Marathi News | Don't come with us in fear of ED action; Chief Minister Eknath Shinde on Sanjay Raut arrest by ED and Arjun Khotkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ईडीला घाबरून आमच्यात येऊ नका; संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांचा टोला

सरकार टिकणार आणि विस्तारही होणार. खासदार संजय राऊत यांचे काय होईल, मला माहिती नाही. ते म्हणालेच आहेत ना, कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे चौकशी होऊन जाऊ द्या, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...